Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Soya Chaap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांनी सावधान! हा व्हिडीओ एकदा पाहाच

Soya Chaap Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशातील नोएडा परिसरात सोया चाप अत्यंत अस्वच्छ पद्धतीने तयार केल्याचा दावा करण्यात आल आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण अंगावर कपडे न घालता सोया चापच्या पिठात झोपून खेळताना दिसतो

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 27, 2026 | 01:30 PM
Noida Soya Chaap Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Noida Soya Chaap Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सध्या सोशलमीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल
  • व्हिडिओमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोया चाप बनवले
  • सोया चाप बनवणाऱ्या पीठावर झोपून खेळताना दिसत
Noida Soya Chaap Viral Video: सध्या रस्त्यावर मिळणारे स्ट्रिट फूड (Street food) अनेकजण आवडीने खातो. संध्याकाळ झाली की फूड स्टॉलवर गर्दी पाहायला मिळते. पण आपण जे खातो ते किती स्वच्छ पद्धतीने तयार केले जाते. यांचा कधी विचार केलाय का?  प्रश्न पडण्यामागचे कारण पण तसचं आहे, ते म्हणजे सध्या सोशलमीडियावर व्हायरल होणारा एक घाणरेडा आणि किंळवाना व व्हिडिओ…

असं काय त्या व्हिडिओमध्ये तर….

उत्तर प्रदेशातील नोएडा परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोया चाप बनवले जात असल्याचे दिसत असून तो बनवण्याचा प्रकार मात्र फार गलिच्छ आणि अस्वच्छ असल्याचे व्हिडिओमध्ये आहेत.(Soya Chaap Viral Video)

त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा अंगावर कपडे न घालता सोया चाप बनवणाऱ्या पीठावर झोपून खेळताना दिसत आहे. तसेच त्याच्या अंगावर कपडा नाही, दरम्यान त्याच्या अंगावर त्याचे सहकारी पाणी ओततं ते पीठ मळायला सांगत आहे. परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून येत असून, अन्न बनवताना आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

Wildlife Rescue: जीवासाठी तासन्‌तास झुंज… पण मदत पोहोचण्याआधीच अस्वलासोबत घडलं भयंकर, video Viral

अन्नाची गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह…

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले. रोज बाहेरचे पदार्थ खाणाऱ्या नागरिकांनी अशा ठिकाणी अन्न तयार होत असेल, तर ग्राहकांच्या आरोग्याचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे. काहींनी तर अशा प्रकारच्या कारखान्यांची आणि पुरवठा करणाऱ्या ठिकाणांची नियमित तपासणी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

⚠️ जनता सावधान ⚠️ सोया चाप खाने से पहले एक बार जरूर देखिए! सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक युवक चाप बनाने के दौरान मैदे में लेटकर नहाता और गोता लगाता दिखाई दे रहा है।#Noida #FoodSafety #PublicAlert #StaySafe pic.twitter.com/3NKRYGcmwW — निशान्त शर्मा (भारद्वाज) (@Nishantjournali) July 27, 2026

व्हिडिओ व्हायरलनंतर विविध प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली, तर काहींनी ग्राहकांनीही जागरूक राहण्याचा सल्ला दिला. केवळ चव किंवा कमी किंमत पाहून पदार्थ खरेदी करण्याऐवजी तो कुठे आणि कसा तयार होतो, याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे अनेकांनी म्हटले.

AC Train Puja: रेल्वेच्या एसी कोचमध्ये पूजा अन् पेटवला दिवा; Viral Videoनंतर सुरक्षेची चिंता वाढली

सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक व्हिडिओ पूर्णपणे सत्य असेलच, असे नाही. त्यामुळे कोणत्याही घटनेचा अंतिम निष्कर्ष अधिकृत तपासणीनंतरच समोर येऊ शकतो. तरीही अशा व्हिडिओमुळे अन्न सुरक्षिततेचा महत्त्वाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Noida soya chaap preparation sparks outrage over shocking hygiene practices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Food Issue
  • Noida
  • soyabin

संबंधित बातम्या

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!
1

Zomato News: हॉटेलपेक्षा ऑनलाईन जेवण महाग का? CCI कडून झोमॅटोला क्लीन चिट; ‘हे’ कारण ठरले महत्त्वाचे!

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त
2

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.