Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली ‘जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे’; Video Viral

Government Hospital Video : जखमेवर मलम नाही, उलट अपमानाची भर! शाब्दिक वादाने हिंसक वळण घेतले अन् नर्सने थेट रुग्णालयातच हाणामारी सुरु केली. कानशिलात मारली, शिवीगाळ केली अन् ग्लुकोजची बाटलीही अंगावर फेकली. सरकारी रुग्णालयातील हा सर्व प्रकार पाहून यूजर्स नर्सवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 20, 2026 | 10:45 AM
संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली 'जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे'; Video Viral

संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली, म्हणाली 'जा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घे'; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सरकारी रुग्णालयातील एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  • रुग्णाच्या नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनल्याचे सांगितले जात आहे.
  • व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे
मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्याला पाहून आरोग्य व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यात एक सरकारी रुग्णालयातील नर्स रुग्णावर हल्ला करताना दिसली. तिने ग्लुकोज बाटली रुग्णाच्या अंगावर फेकून मारली आणि नंतर त्याला खाजगी रुग्णालयात जाण्यास सांगू लागली. एका किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि नंतर नर्सने जे केले ते आता सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चला नक्की प्रकरण काय ते सविस्तर जाणून घेऊया.

श्रद्धेची पराकाष्ठा! १२ वर्षांपासून एकाच जागी उभा शिवभक्त, सूजलेले, काळे पडले पाय; अद्भूत साधनेचा Video Viral

व्हायरल व्हिडिओने खळबळ

गुरुवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सोशल मिडियावर एका रुग्णालयातील व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये नर्स रुग्णावर उपचार न करता त्याला मारहाण करताना दिसली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजले की, मुरैना जिल्ह्याच्या एका सरकारी रुग्णालयात हा सर्व प्रकरा घडला आहे. आरोपानुसार, नर्सने रुग्णाला कानशिलात मारली, शिवीगाळ केली आणि इतकंच नाही तर ग्लुकोजची बाटली देखील त्याच्या अंगावर फेकली. या घटनेच्या व्हिडिओ समोर येताच यातील दृष्यांनी यूजर्सना हैराण केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या नातेवाईकाने नर्सला मेंदूतून ग्लुकोजची बाटली काढण्यास सांगितले. यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. असा आरोप आहे की, वाद वाढत गेल्याने नर्सचा संयम सुटला आणि परिस्थितीचे रूपांतर हाणामारीत झाले. व्हायरल व्हिडिओत कथितरित्या असे म्हणताना ऐकू येते की, “तुम्ही सरकारी रुग्णालयात का आलात? उपचारासाठी खासगी रुग्णालयात जा.” नर्सच्या या वक्तव्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून नर्सवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Nurse ko mareej ke sath aise pesh ana kis had tak sahi hai ? Patient umeed leke hospital ata hai aur fir ye sab 👏 pic.twitter.com/2kChtu6L7k — Sharma Ji (@Hsharma2712) June 20, 2026

माणूस आहे की नागतोडा! खाली मान करत पावसात मारतोय उड्या, पाहून यूजर्स म्हणाले, ;हा तर मोरालाही लाजवेल’, हास्यास्पद Video Viral

कुटुंबाने रेकाॅर्ड केली घटना

माहितीनुसार, तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबातील एका सदस्याने नर्सचे हे गैरवर्तन आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि नंतर सोशल मिडियावर व्हिडिओला शेअर केले. व्हिडिओ व्हायरल होताच आता प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या कार्यव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले. लोकांचे म्हणणे आहे की, सरकारी रुग्णालयात रुग्णांना फक्त उपचार नाही तर सन्मानपूर्वत वागणूक देखील मिळायला हवी.

Web Title: Nurse throws glucose bottle at patient in morena government hospital video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • madhya pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
3

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
4

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.