Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूचा पुरावा! बहिणीची कबर खोदली, सांगाडा घेऊन भाऊ पोहचला बँकेत… नक्की काय आहे प्रकरण? Viral Video पाहून उडेल थरकाप

Shocking News : बँकेने मागितला पुरावा मग काय निरक्षर आदिवासी व्यक्तीने बहिणीच्या सांगाड्यासह बँकेत घेतली एंट्री. घटना चांगलीच चर्चेत असून याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2026 | 11:49 AM
मृत्यूचा पुरावा! बहिणीची कबर खोदली, सांगाडा घेऊन भाऊ पोहचला बँकेत... नक्की काय आहे प्रकरण? Viral Video पाहून उडेल थरकाप

मृत्यूचा पुरावा! बहिणीची कबर खोदली, सांगाडा घेऊन भाऊ पोहचला बँकेत... नक्की काय आहे प्रकरण? Viral Video पाहून उडेल थरकाप

Follow Us
Follow Us:
  • ओडिशातील एका गावात बँक व्यवहाराशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली.
  • आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे एका व्यक्तीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
  • घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून मदतीचे आश्वासन दिले.
ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे जिने सर्वांच्याच पायाखालची जमिन हादरवली. आदिवासी भावाला आपल्या बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढायचे होते ज्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे मृत्यूचा पुरावा मागितला. अशात हताश होऊन त्याने असे काही केले ज्याने संपूर्ण इंटरनेट हादरुन उठले. व्यक्तीने मृत्यूचा पुरावा देण्यासाठी आपल्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत नेऊन ठेवला. ही विचित्र आणि धक्कादायक घटना पाटणा ब्लॉकच्या मालिपोसी येथील ओडिशा ग्रामीण बँकेच्या शाखेत घडली. याचा व्हिडिओ आता समोर आला असून यात व्यक्ती गोणीत बहिणीच्या सांगाड्याला भरुन बँकेच्या दिशेने जाताना दिसतो. चला घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, दयानाली गावातील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय जीतू मुंडा यांना आपली मृत बहिण कालरा मुंडा (५६) हिच्या बँक खात्यातून २०,००० रुपये काढायचे होते. बहिणीचे २६ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. जीतूला घरखर्चासाठी पैशांची नितांत गरज होती ज्यासाठी त्याने बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. निरक्षर आणि गरीब असलेल्या जीतू मुंडा यांनी सांगितले की, अनेकदा बँकेत गेल्यानंतरही कर्मचारी त्यांना पैसे काढण्यासाठी खातेदाराला सोबत आणायला सांगायचे. जातूने वारंवार बहिणीच्या निधनाची माहिती सांगितल्यानंतरही कर्मचारी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. अखेर निराशेने त्याने बहिणीची कबर खोदत तिचा सांगाडा बँकेत नेण्याचा निर्णय घेतला. सांगाड्याला गोणीत भरुन त्याने पुराव्यासाठी तो बँकेत नेला.

कंकाल लेकर बैंक पहुंचा शख्स 👇 चिलचिलाती धूप में यह शख्स अपनी बहन का कंकाल लादे बैंक पहुंचा.सिर्फ़ यह साबित करने के लिए कि उसकी बहन की मृत्यु हो चुकी है. यह शख़्स अपनी बहन के खाते से 20,000 रुपये निकालने के लिए बार बार बैंक का चक्कर लगा रहा था. लेकिन बैंक मैनेजर बार बार यही कह… pic.twitter.com/x9Anm8Sran — Priya singh (@priyarajputlive) April 28, 2026

कलियुगीन आईचे काळे कृत्य…! 18 महिन्यांच्या बाळाला गटारात टाकले, सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगावर येईल काटा; Video Viral

बँकेत जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा सर्वांना हे दृष्य पाहून धक्का बसला. माहिती मिळताच पाटणा पोलीस ठाण्याचे प्रभारी (आयआयसी) किरण प्रसाद साहू घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्पष्ट केले की, जितू हा एक निरक्षर आदिवासी माणूस होता, ज्याला कायदेशीर वारस किंवा नॉमिनी यांसारख्या तांत्रिक संज्ञांची माहिती नव्हती. बँकेचे अधिकारी त्याला योग्य प्रक्रिया समजावून सांगण्यात अयशस्वी ठरले. माहितीनुसार, पोलिसांच्या उपस्थितीतच या सांगाड्यावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. बँकेच्या सूत्रांनुसार, कालरा मुंडा यांच्या खात्यातील नॉमिनीचाही मृत्यू झाल्याने, जितू हा एकमेव हक्कदार उरला आहे. स्थानिक गट विकास अधिकारी आणि पोलिसांनी आता जीतूला पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Odisha man came with sisters skeleton to withdraw money from bank viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Odisha
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.