Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाह! वेस्टर्न स्टाईलमध्ये Fork-Spoon ने आजीने केले जेवण; VIDEO पाहून लोक आश्चर्यचकित

सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने क्षणात नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. यामध्ये एक आजी वेस्टर्न स्टाईमध्ये जेवण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 03, 2025 | 05:23 PM
Old lady eating food with fork and spoon sparkling Internet, video viral

Old lady eating food with fork and spoon sparkling Internet, video viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून हसून पोट दुखून येते. तर काही व्हिडिओ इतके भयावह असतात की अंगवार काटा येईल. शिवाय काही असेही व्हिडिओ पाहायला मिळतात जे क्षणात लोकांचे मन जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजी वेस्टर्न स्टाईलमध्ये अगदी आरामात जेवणे करताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेजण आश्चर्यचकित झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजी एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायाला गेल्या आहेत. आजी चमच्या आणि काट्याने म्हणजेच Fork – Spoon ने जेवण करताना दिसत आहे. असे वाटतं आहे की, त्यांना अनेकवर्षांपासून याची सवय आहे. तसे तर आपल्या भारतीय संस्कृतीत हाताने जेवण करण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की हाताने जेवणे करणे केवळ संस्कृतीचाच भाग नसून आरोग्यासाठी देखील उत्तम असते.

पण तुम्ही जसा देश तसा भेष ही म्हण नक्कीच ऐकली असेल. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही ज्या ठिकाणी असाल, ज्या समाजात राहत असाल तेथील लोकांप्रमाणे तुमचे आचरण असावे. व्हिडिओतील दृश्यावरुन तुम्हाला लक्षात येत असेल की, आजी एका वेस्टर्न रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेल्या आहेत. यामुळे वेस्टर्न पद्धतीने फोर्क आणि स्पूनने त्यांनी जेवणे केले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांच्या मन जिंकत आहे.

निर्दयी कृत्य! कुत्रा भूंकल्याने दुचाकीमागे बाधलं अन् गावभर…, अमानुष Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @theaxedrop या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर आजीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने आजीचा नाद नाही करायचा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने मला पण एवढं परफेक्ट येत नाही असे म्हटले आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने आजी रॉक्स, लोक शॉक्स असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये क्लासी अँड सॅसी ग्रँडमा’ असे लिहिले आहे.

मगरींच्या जाळ्यात अडकला छावा, इतक्यात गरुड आला अन् घडला चमत्कार; व्हिडिओ पाहून लोक हैराण, म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Old lady eating food with fork and spoon sparkling internet video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.