Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय गेलं पण उत्साह अजून तसाच! आजोबांची दमदार बॅटिंग पाहून धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही वाटेल फिका, पाहा Viral Video

माणसाचा उत्साह त्याच्या वयानुसार कमी होऊ लागतो मात्र या गोष्टीला चुकीचे ठरवणारा एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक आजोबा चक्क क्रिकेट सामन्यात तरुणांना पछाडताना दिसत आहे. त्यांच्या या उत्साहाला आणि बॅटिंगला पाहून अनेक युजर्सना आता धोनीचा हेलिकॉप्टर शॉट यापुढे फिका वाटत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 28, 2024 | 10:12 AM
वय गेलं पण उत्साह अजून तसाच! आजोबांची दमदार बॅटिंग पाहून धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही वाटेल फिका, पाहा Viral Video

वय गेलं पण उत्साह अजून तसाच! आजोबांची दमदार बॅटिंग पाहून धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही वाटेल फिका, पाहा Viral Video

Follow Us
Follow Us:

माणसाचे जसजसे वय वाढू लागते तसतसे त्याचा उत्साह आणि शक्ती कमी होऊ लागते. तारुण्यात करता येणाऱ्या बऱ्याच गोष्टी वृद्धत्वात करता येत नाहीत. शरीर थकणे, विविध प्रकारचे आजार अशा समस्या उद्भवू लागतात. मात्र आपण जर तारुण्यात बरोबर व्यायाम केला आणि आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी राखली तर वृद्धत्वातही आपले स्वस्थ मजबूत आणि उत्साही राहू शकते. याचीच प्रचिती देणारा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थक्क करून टाकेल.

सध्या व्हायरल होत असेल्या व्हिडिओत एक आजोबा जबरदस्त क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यांना पाहून त्यांचे वय 60 च्या वर असल्याचा अंदाज येतो. मात्र त्यांच्या उत्साह तरुणांना लाजवण्यासारखा आहे. त्यांची करारी बॅटिंग पाहता यासमोर धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही फिका पडल्यासारखा वाटत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत तसेच आजोबांच्या या बॅटिंगचे दार कौतुक करत आहेत.

हेदेखील वाचा – काटेरी जीभ बाहेर काढताना दिसला एक भयावह जीव, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल

माहितीनुसार, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेतील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आजोबा एका मागून एक दोन गगनचुंबी षटकार मारतात. ते ज्या ताकदीने बॅटिंग करत आहेत ते पाहून बॉलर देखील अवाक् झाल्याचे दिसून येत आहे. खेळातील आजोबांचा उत्साह प्रशंसनीय आहे.

हेदेखील वाचा – शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्याने संपूर्ण बेटच खरेदी केलं, किंमत ऐकून आवाक् व्हाल

हा व्हायरल व्हिडिओ @official_up_tennis_cricket नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 6 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिल्या आहेत. तर 79 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच काहींनी या व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे आजोबा आपल्या जमान्यात कपिल देव असतील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे तर धोनी पेक्षाही खतरनाक बॅटिंग करताहेत.”

Web Title: Old man hits six runs with a helicopter shot like ms dhoni cricket video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 10:11 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.