Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral

Pakistan Competition : पाकिस्तानचं टॅलेंट म्हणजे लाजेच नवं कारण...! अवघ्या सेकंदातच सर्वांनी गपागप केळी गिळली अन् पाहून आजूबाजूची लोकही हादरली. अजब-गजब स्पर्धेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 03, 2025 | 03:00 PM
असं टॅलेंट नसलेलं बरं...! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral

असं टॅलेंट नसलेलं बरं...! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • केळी खाण्याची अनोखी स्पर्धा
  • तरुणांनी काही सेकंदातच केली केली फस्त
  • पाकिस्तानचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज अनेक विचित्र आणि थक्क करणारे व्हिडिओज शेअर होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे भारताचा शेजारील देश पाकिस्तानमधील देखील अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. अलीकडेच पाकिस्तानचा आणखी एक अतरंगी व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे ज्यात केळं खाण्याची स्पर्धा सुरु असल्याचे दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानच्या तरुणांनी चक्क काही सेकंदातच अख्ख केळं खाऊन काय तर गिळून दाखवलं. त्यांचा हा वेग पाहून आजूबाजूची लोकही थबकली आणि अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. इंटरनेटवर या अनोख्या स्पर्धेचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे. चला यात काय घडलं ते जाणून घेऊया.

शेवटी लेकीचा बाप तो… परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

पाकिस्तानमधील एका अनोख्या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृश्यांमध्ये तुम्हाला पाकिस्तानच्या तरुणांचं केळी खाण्याचं अजब-गजब टॅलेंट दिसून येईल जे काहींना थक्क करू शकते तर काहींना हसू अनावर करू शकते. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात टायमर पकडून आजूबाजूच्या लोकांना लवकरात लवकर केळी खाऊन दाखवण्याचे आव्हान देताना दिसून येतो. हे आव्हान अनेक तरुण स्वीकारतात आणि अवघ्या काही सेकंदातच केळी फास्त करून दाखवतात. एक व्यक्ती तर दोन सेकंदाचाही अवधी न घेता काही क्षणातच केळी गिळून दाखवतो जे पाहून सर्वच थक्क होतात. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे जो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @confess.superior नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पाकिस्तान नवशिक्यांसाठी नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे खायला सांगितलं होत, गिळायला नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते जिंकत आहेत पण कोणत्या किंमतीवर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Pakistan banana eating competition gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • pakistan viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!
1

Viral video: अरे बापरे! कुत्र्यालाही लागली पाणीपुरीची चटक; एकामागून एक पुरी खातानाचा VIDEO व्हायरल!

Viral Video: लाडू-मोदक नाही बाप्पाला चक्क प्रसाद म्हणून Bubble Tea! गणपतीच्या पूजेची विचित्र पद्धत व्हायरल
2

Viral Video: लाडू-मोदक नाही बाप्पाला चक्क प्रसाद म्हणून Bubble Tea! गणपतीच्या पूजेची विचित्र पद्धत व्हायरल

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…
3

Jasprit Bumrah: युद्धच जणू! नेट्समध्ये बुमराहचा ‘बाऊन्सर’ अन् यॉर्करचा थरार, Vaibhav Suryvanshi ला…

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL
4

Hamza Bin Laden: अल-कायदाने 9/11च्या स्मृतिदिनानिमित्त अमेरिकेला दिली नवी वॉर्निंग? लादेनच्या मुलाचा 50 मिनिटांचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.