Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुग्यांसह हवेत उडू लागली अन् क्षणार्धात घडले असे की… पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळे फोटोशूट व्हायरल

सध्या एका पाकिस्तानी इन्फ्लुएन्सरचा एक आगळावेगळे फोटोशूट सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त तिने हा फोटोशूट केला असून यात ती फुग्यांसह हवेत उडताना दिसत आहे. तिला हवेत उडताना पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत मात्र या व्हिडिओच्या मागची सत्यता काही वेगळीच आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2024 | 12:05 PM
फुग्यांसह हवेत उडू लागली अन् क्षणार्धात घडले असे की... पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळा फोटोशूट व्हायरल

फुग्यांसह हवेत उडू लागली अन् क्षणार्धात घडले असे की... पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळा फोटोशूट व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. तुम्ही अनेक लोक पाहिले असतील जे हास्यास्पद गोष्टी करतात. काजीना तर व्हायरल होण्यासाठी आपला जीवदेखील धोक्यात घालायला तयार असतात. उंचावरून उडी मारणे, धोकादायक स्टंट करणे अशा अनेक गोष्टी लोक करू पाहतात. मात्र व्हायरल होण्यासाठी केलेल्या या गोष्टी नेहमीच फायद्याच्या ठरतात असे नाही अनेकदा यामुळे लोकांचे जीव धोक्यात जातात.

सध्या एका पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळे फोटोशूट फार व्हायरल होत आहे. या तरुणीने आपला 20 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी असे काम केले की ते पाहून सर्वजण आता आवाक् झाले आहेत. व्हायरल फोटोंमध्ये ही मुलगी फुग्याच्या मदतीने हवेत लटकताना दिसत आहे. मात्र, त्यानंतर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने त्या फोटोशूटची सत्यता उघड केली.

हेदेखील वाचा – अजगराने महिलेभोवती घातला विळखा, गिळणार तितक्यात… धडकी भरवणारा Video Viral

राबीका खान ही एक पाकिस्तानी इंफ्लुएंसर आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर 59 लाख लोक फॉलोवर्स आहेत. नुकतीच ती 20 वर्षांची झाली. यावेळी, तिने एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या हातात बरेच फुगे आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे फुग्याच्या मदतीने ती हवेत उडताना दिसते. तिला हवेत उडताना पाहून अनेकांना आता धक्का बसला आहे पण वास्तव काही वेगळेच आहे, जे रेबेकाने एक वेगळा व्हिडिओ पोस्ट करून सांगितले आहे.

हेदेखील वाचा – “मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल, Video Viral

तर अनेकांना वाटत असलेले सत्य हे सत्य नव्हते. रेबेका फुग्यांमुळे नाही तर क्रेनच्या मदतीने हवेत उडत होती. ज्याचा खुलासा तिने दुसरा व्हिडिओ पोस्ट करून केला. या व्हिडिओमध्ये रेबेका क्रेनच्या मदतीने हवेत उडताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले – क्रेनच्या मदतीने हवेत लटकणे खूप कठीण होते, मी सांगूही शकत नाही. मी हे फक्त माझ्या मनापासून करायचे आहे म्हणून केले. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी सर्व मार्ग सोपे होतील.दरम्यान तिच्या या व्हायरल व्हिडिओला 93 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर 1 लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक करून यावर आपली पसंती दर्शवली आहे.

Web Title: Pakistani influencer 20th birthday photoshoot gone viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 10:34 AM

Topics:  

  • pakistan viral video
  • viral video

संबंधित बातम्या

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video
1

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

‘पाकडे नेहमीच हारतात,…’ ; टीम इंडीयाच्या छोट्या चाहत्याचा पाकिस्तानला टोला; नेटकऱ्यांनी केली वाहवा, Video Viral
2

‘पाकडे नेहमीच हारतात,…’ ; टीम इंडीयाच्या छोट्या चाहत्याचा पाकिस्तानला टोला; नेटकऱ्यांनी केली वाहवा, Video Viral

Asia Cup 2025 : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचा त्यांच्याच फॅनने केला पाणउतारा; Video तुफान व्हायरल
3

Asia Cup 2025 : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचा त्यांच्याच फॅनने केला पाणउतारा; Video तुफान व्हायरल

चक्क झुरळाने बनवले Painting, किंमत फक्त 9 कोटी; कोण करणारी खरेदी? Video Viral
4

चक्क झुरळाने बनवले Painting, किंमत फक्त 9 कोटी; कोण करणारी खरेदी? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.