गाय आणि वासरु अशा मायलेकीच्या जोडीने पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.पाणीपुरी हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटत. पाणीपुरीचा मोह आवरण कठीणचं. पण एका फूडी काऊने पाणीपुरीवर ताव मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. यात गाय आणि वासरु अशा मायलेकीच्या जोडीने पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
मां-बेटी साथ हों और गोलगप्पे की दुकान हो..
फिर कहना ही क्या ?#MotherDaughter #Respectfully #beautiful pic.twitter.com/KnLjiR1lfs— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) September 25, 2022