Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Mitchell starc mehidy hasan heated exchange aus vs ban: डार्विन येथे ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, मिचेल स्टार्क आणि मेहिदी हसन मिराज यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडू मैदानावर भिडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 14, 2026 | 06:13 PM
मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • मैदानात वातावरण तापलं
  • मिचेल स्टार्क आणि मेहिदी मिराजची बाचाबाची
  • हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डार्विनमध्ये खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि बांग्लादेशचा फलंदाज मेहिदी हसन मिराज यांच्यात बाचाबाची झाल्याने वातावरण तापले. थेट सामन्यादरम्यान, हे दोन्ही खेळाडू काही काळ मैदानावर एकमेकांशी जोरदार शाब्दिक बाचाबाची करताना दिसले. नंतर पंचांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

IND vs SL 1st Test: गॉलमध्ये फिरकीचा ‘खेळ’! जागा 2 अन् दावेदार 4, कर्णधार गिलसमोर Playing 11 चा पेच; कोणाला मिळणार संधी?

मिचेल स्टार्क आणि मेहिदी हसन मिराजची बाचाबाची

आज ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस होता. मिचेल स्टार्क शेवटच्या सत्रात गोलंदाजीसाठी आला. स्टार्कच्या एका चेंडूवर मिराज धाव घेण्यासाठी धावला. त्याच्या फॉलो-थ्रू दरम्यान, स्टार्कला राग आला आणि तो म्हणाला, ‘हा माझा फॉलो-थ्रू आहे.’ त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर उभे राहिले. मिराpने उत्तर दिले, ‘हा तुझा फॉलो-थ्रू नाही.’  स्टार्कला आणखी राग आला आणि त्याने त्याला ‘विकेटपासून दूर हो’ असे सांगितले. त्यानंतर त्याने धावण्याची दिशा दाखवली आणि त्याला त्याच रेषेत राहण्याचा सांगितले. तरीही, स्टार्क आपल्या भूमिकेवर ठाम राहिला यानंतर, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पंचांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही खेळाडूंना शांत केले. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिसऱ्या दिवशी स्टार्क आणि मिराज पुन्हा आमनेसामने येणार

मेहदी हसन मिराज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता. मिराजने ७३ चेंडूंचा सामना करत तीन चौकारांसह नाबाद ३२ धावा केल्या. हसन महमूदही दोन चौकारांसह ७६ चेंडूंमध्ये १३ धावांवर नाबाद राहिला. तिसऱ्या दिवशी खेळ पुन्हा सुरू झाल्यावर मिराज आणि स्टार्क पुन्हा एकदा आमनेसामने येतील.

“Get off the wicket!” Mitchell Starc and Mehidy Hassan Miraz had a heated exchange in #AUSvBAN: https://t.co/854LsTds7l pic.twitter.com/fTJtsn4px8 — cricket.com.au (@cricketcomau) August 14, 2026

बांग्लादेशची सामन्यावर मजबूत पकड

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात अवघ्या १९८ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, बांग्लादेशने आपल्या पहिल्या डावात विकेट्स गमावून ३५१ धावा केल्या. १५३ धावांची आघाडी मिळवून बांग्लादेशने सामन्यावरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. आता, तिसऱ्या दिवशी, बांग्लादेश आपली आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलिया आपला डाव लवकरात लवकर गुंडाळून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

Cricket News: दावणगिरी एक्सप्रेस सुसाट! कर्णधार म्हणून कमाल, आता कोच म्हणून धमाल; Vinay Kumar कर्नाटकच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Web Title: Mitchell starc mehidy hasan miraz heated exchange aus vs ban viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket Team
  • Mehidy Hasan Miraz
  • Mitchell Starc
  • viral video

संबंधित बातम्या

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
1

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.