Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहस की मृत्यूचा खेळ? पॅराग्लाइडिंग टेकऑफदरम्यान असं काही घडलं की…; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

सोशल मीडियावर पॅराग्लइडिंगचा एक अत्यंत थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण आणि ऑपरेटर टेकऑफ करत असताना असे काही घडलं आहे की पाहून थरकाप उडेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 11:23 AM
Paragliding

Paragliding

Follow Us
Follow Us:
  • पॅराग्लाइडिंग टेकऑफदरम्यान असं काही घडलं की…
  • VIDEO पाहून येईल अंगावर काटा
  • पाहा नेमकं काय घडलं?
अलीकडे तरुणाईमध्ये पॅराग्लाइडिंग, रिवर राफ्टिंग आणि बंजी जंपिंगीसारखे साहसी खेळांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. सुट्ट्यांमध्ये डोंगराळ भागात, पर्टनस्थळी जाऊन असे खेळ खेळणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. परंतु यामुळे अनेकदा लोकांचा जीव धोक्यात येत असल्याचेही समोर आले आहे. नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पॅराग्लाइंडिंग करताना टेकऑफदरम्यान असे काही घडलं आहे की पाहून काळजाचा ठोका चुकेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

बाप रे! AI रोबोट झाला बेकाबू, अचानक कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली; VIDEO तुफान व्हायरल

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पॅराग्लाइडिंग करण आहे. त्याला पॅराग्लाइंडिंग राइड टेकऑफ करण्यासाठी डोंगराच्या कड्यावरुन धाऊन घेत जात आहेत. परंतु खराब हवामानामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे नीट उडता येत नाही. गाइडचे आणि तरुणाचे नियंत्रण सुटल्याने टेकऑफ करताच काटेरी झाडांमध्ये कोसळतात. खाली एक खोल मोठी दरी असते. परंतु सुदैवाने ते आपला तोल सावरतात. कोणलाही गंभीर दुखापत झाला का नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु हा थरारक व्हिडिओ सध्या चिंतेचे कारण बनत आहे.

व्हायरल व्हिडिओ

Never ever do adventure activities in India. This is one of the most unregulated sectors where almost anyone can start an adventure sports business and it goes completely unmonitored. Just look at this video. The weather, the takeoff point, everything made it obvious what the… pic.twitter.com/LDT95dVPVR — Nikhil saini (@iNikhilsaini) July 4, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @iNikhilsaini या अकाउंटवर शेअर करुन याची माहिती देण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खराब हवामान असताना ऑपरेटरने उड्डाण का केले? असा प्रश्न लोक विचारत आहे. यापूर्वीही पराग्लाइंडिग करताना भीषण अपघात झाले आहेत. ज्यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पर्यटनस्थळी स्थानिक सरकार आणि ऑपरेटरकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा आरोप लोक करत आहेत.

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Paragliding takeoff goes wrong accident video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाप रे! AI रोबोट झाला बेकाबू, अचानक कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली; VIDEO तुफान व्हायरल 
1

बाप रे! AI रोबोट झाला बेकाबू, अचानक कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली; VIDEO तुफान व्हायरल 

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral
2

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral
3

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’
4

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.