Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! रस्ता पूर्ण होण्याआधीच लोकांनी केली सिमेंटची चोरी, पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; Video Viral

People Steal Cement From Road : काय म्हणाव आता...! कोणती वस्तू नाही तर तयार होणारा रस्ताच केला चोरी. सोशल मिडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यातील दृष्यांनी लोकांना चक्रावून सोडले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 03:05 PM
अरे बापरे! रस्ता पूर्ण होण्याआधीच लोकांनी केली सिमेंटची चोरी, पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; Video Viral

अरे बापरे! रस्ता पूर्ण होण्याआधीच लोकांनी केली सिमेंटची चोरी, पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रस्त्याच्या कामादरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संबंधितांच्या कृतीवर संताप व्यक्त केला.
  • सोशल मीडियावर या घटनेवर व्यवस्था आणि नागरिकांच्या मानसिकतेवरही जोरदार चर्चा सुरू आहे.
तुम्ही सोशल मिडियावर आजवर अनेक अजब-गजब बातम्या ऐकल्या असतील. कधी एका रात्रीतच पुल गायब होतो तर कधी रस्ताच अचानक गायब होतो. आता तुम्ही विचार करत असाल की बांधलेला रस्ता कसा काय गायब होऊ शकतो, तर याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. घटना नक्की कुठली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसली तरी याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक प्लॅस्टिकचे टब आणि फावडा घेऊन बांधलेल्या रस्त्यावरील सिमेंट चोरताना दिसून आले. व्हिडिओतील या दृष्यांनी लोकांना थक्क केलं असून नेटकरी घडलेल्या प्रकारावर चांगलेच भडकले आहेत.

फोटोशूटसाठी मृत्यूला जवळ केलं? इंद्रधनुष्य-धबधबा, निसर्गरम्य दृष्यात तरुणीच्या साहसाने यूजर्सच्या अंगावर आणला काटा; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते यात रस्त्यावर सीमेंट पसरवल्याचे दिसते. रस्त्याचे अर्धे काम झाले असते आणि अशातच यावर डांबर टाकण्याआधीच काही लोक रस्त्यावरील सीमेंट चोरताना दिसून येतात. मुख्य म्हणजे ते पूर्ण तयारी करुन ही चोरी करण्यासाठी घटनास्थळी दाखल होतात. यात महिला आणि पुरुष दोन्हींचा समावेश असतो. काहीजण फावड्याने सीमेंट उकरुन काढतात तर काही प्लॅस्टिकच्या टबमध्ये सीमेंट भरण्याचे काम करत असतात. दरम्यान लोकांचा हा प्रकार तिथे उपस्थित एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. पूर्ण न झालेल्या रस्त्यावरून लोक सिमेंट काढत असल्याचे पाहून यूजर्सना धक्का बसला आहे तर काहींनी घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.

🚨 People caught stealing cement from a newly laid road before it had even dried pic.twitter.com/b1ihtD8YTw — The Tatva (@thetatvaindia) July 1, 2026

भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral

हा व्हिडिओ @thetatvaindia नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘नव्याने टाकलेला रस्ता पूर्णपणे सुकण्याआधीच त्यावरून सिमेंट चोरताना लोक पकडले गेले’. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “म्हणूनच आम्ही वारंवार सांगत आहोत की शाळा उभारा आणि लोकांना शिक्षित करा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोक आपल्याच मंदिरांमधून चोरी करतात; ज्या ठिकाणाला ते पवित्र मानून तिथे पूजा-अर्चा करतात, तिथूनच ते चोरी करतात. त्या तुलनेत रस्त्यावरील चोरी काहीच नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे नक्कीच गरिबीचे लक्षण नाही. लोकांना फक्त मोफत मिळेल तेवढे लाटायचे असते; मग ते सिमेंट असो वा कूपन्स”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: People steal cement from newly constructed road video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

लोकलच्या छतावर चढताच तरुणाला बसला विजेचा जबरदस्त झटका, १९ मिनिटे खोळंबली ट्रेन; घाटकोपर रेल्वे स्थानकाचा Video समोर
1

लोकलच्या छतावर चढताच तरुणाला बसला विजेचा जबरदस्त झटका, १९ मिनिटे खोळंबली ट्रेन; घाटकोपर रेल्वे स्थानकाचा Video समोर

७ हजार किमी पार केलं, आता एक चाकी सायकलवर एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचं ध्येय… केरळच्या तरुणाचं भन्नाट चॅलेंज; Video Viral
2

७ हजार किमी पार केलं, आता एक चाकी सायकलवर एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचं ध्येय… केरळच्या तरुणाचं भन्नाट चॅलेंज; Video Viral

जंगलाच्या राजाची दहशत… विशाककाय घोड्याचा गळा धरला अन् ओढतंच अरण्यात नेलं; शिकारीचा थरारक Video Viral
3

जंगलाच्या राजाची दहशत… विशाककाय घोड्याचा गळा धरला अन् ओढतंच अरण्यात नेलं; शिकारीचा थरारक Video Viral

बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती पत्नी, मागून पती आला अन् भररस्त्यात सुरु झाला राडा; Video Viral
4

बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती पत्नी, मागून पती आला अन् भररस्त्यात सुरु झाला राडा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.