Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ

Putin Sanata AI Video : सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतिन सांताक्लॉजच्या रुपात दिसत आहेत. पुतिन भारत, युक्रेन, अमेरिकेच्या अध्याक्षांना गिप्ट देत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 30, 2025 | 03:32 PM
putin santa ai video

putin santa ai video

Follow Us
Close
Follow Us:
  • PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…
  • पुतिन यांचा ‘सांता’ अवातार
  • AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ
Putin AI Video Viral : मॉस्को : सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सांताक्लॉजच्या वेशात इतर देशांच्या नेत्यांना भेटवस्तू देत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग, एर्दोगान आणि युक्रेनेच अध्यक्ष झेलेन्स्की दाखवण्यात आले आहे. हा एआय डनेरेटेड व्हिडिओ असून रशियाच्या केनियातील दूतावासाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मोठी बातमी! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला; संपूर्ण देशभरात खळबळ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुतिन सांताक्लॉजच्या रुपात दिसत असून ते पाठीवर गिफ्टचे पोते घेऊन जात आहे. यामध्ये पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत आणि रशियाचे संबंधाचे प्रतीक असलेल्या स्टील्थ फायटर जेट भेटवस्तूमध्ये दिले आहे, तर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बेड्या दिल्या आहेत. त्यांना तुरुंगात टाकले आहे. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांनी अलास्का भेटीशी संबंधित फोटो दिला आहे, तर डॉलरला पाडून त्यावर टीका केला आहे. तसेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंहग यांना चिनी युआर रशियन रुबलपासून बनवलेल्या सजावटीच्या भेटवस्तू, तर उत्तर कोरियाच्या किम जोंग ऊन यांना रशियाकडून तलवार भेट दिली आहे. तर तुर्कीच्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांना अक्कुयू लिहिलेला एका स्नो ग्लोब दिला आहे.  तसेच हंगेरी आणि व्हेनेझुएलाच्या राष्ट्रप्रमुखांनाही गिफ्ट दिली आहे. मादुरो यांना डीजे सेट तर हंगेरीच्या व्हिक्टरी ऑर्बनला यांना गॅझप्रॉमकडून विशेष ऑफर दिली आहे.

व्हायरल व्हिडिओ

🎁 Christmas season is the time of giving, when Russia makes sure that all of its friends get something nice and are well and merry. As for the naughty ones, they too will get what is coming for them. pic.twitter.com/NqRnm0v3BG — Russian Embassy in Kenya/Посольство России в Кении (@russembkenya) December 28, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण झेलेन्स्कींनी मोठी रक्कम मागितली होती असे एकाने म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने पुतिन यांना गिफ्ट मिळाले का असा विचारले आहे. आणखी एका नेटकऱ्याने हा अमेरिकेचा अपमान आहे असे म्हटले आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावलर तुफान व्हायरल होत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Baba Vanga Predictions 2026: तिसऱ्या महायुद्धाच्या चेतावणीपासून एलियनच्या संपर्कापर्यंत! जागतिक राजकारणावर काय होणार परिणाम?

Web Title: Putins santa avatar sparks buzz ai video shows pm modi with fighter jet zelenskyy in chains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
1

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral
2

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral
3

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral
4

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.