Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमधून फुस्स करून फुत्कारला अजगर, पाहताच लोकांची हवा झाली टाईट; Rescue Video Viral

आजकाल सोशल मिडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल देखील होताना पाहायला मिळतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2025 | 06:00 PM
ट्रेनमधून फुस्स करून फुत्कारला अजगर, पाहताच लोकांची हवा झाली टाईट; Rescue Video Viral
Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे डब्यात दिसून आला अजगर 
अजगराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल 
लोकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

आजकाल सोशल मिडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल देखील होतात. दरम्यान सध्या सोशल मिडियावर एका अजगराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ भारतीय रेल्वेमधील आहे. रेल्वेच्या एका डब्यात अजगर फिरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असाल आणि तुम्हाला तिथे अजगर दिसला तर तुमची अवस्था काशी होईल? या रेल्वेमधील प्रवाशांमध्ये देखील भीती निर्माण झालीच असणार. रेल्वेच्या डब्यात अजगर पाहून कोणालाही भीती वाटणारच. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजगर हा बेसिनजवळ दिसून येत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ अंदमान एक्सप्रेसमधील असल्याचे म्हटले जात आहे. काही लोकांना बाथरूमजवळ अजगर दिसला तेव्हा त्यांनी याचा व्हिडिओ काढला. या घटनेवर भारतीय रेल्वेने देखील कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. रेल्वेच्या बोगीत अजगर आढळून आल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दो दिन से यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल है!
एक रेलकर्मी ने बताया कि यह ट्रेन नं. 12840 चेन्नई सेंट्रल-हावड़ा मेल का है!
बहरहाल, यह ‘बेटिकट अजगर’ पिट लाइन से ही ट्रेन में चढ़ा होगा—चूँकि पिट लाइंस की उचित साफ-सफाई नहीं होती—यात्री सुरक्षा के लिए यह अत्यंत खतरनाक है!@RailMinIndia pic.twitter.com/dNzLSa7yfL
— RailSamachar (@RailSamachar) October 31, 2025

हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर यामध्ये वॉश बेसिनच्या खाली अजगर असल्याचे दिसून येत आहे. लोकांना अजगर दिसताच प्रवासी सावध झाले. त्यानंतर या अजगराचा व्हिडिओ काढण्यात आला आहे. त्यामध्ये अजगर सरपटत जाताना दिसून येत आहे. रेल्वेमध्ये अजगर आढळून आल्याने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे .

Web Title: Python in indian railway bogi washroom area passenger fear video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Indian Railway
  • viral video
  • Viral video python

संबंधित बातम्या

एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral
1

एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral

Maithili Thakur Blueprint: मैथिली ठाकूरची ‘ब्लू प्रिंट’वरुन उडाली भंबेरी! ही गुप्त माहिती म्हणताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
2

Maithili Thakur Blueprint: मैथिली ठाकूरची ‘ब्लू प्रिंट’वरुन उडाली भंबेरी! ही गुप्त माहिती म्हणताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral
3

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral
4

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.