Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

Women Died In Rishikesh : साहसी खेळ ठरला जीवघेणा, घेतला आणखी एकाचा जीव... ऋषिकेशमध्ये बंजी जम्पिंग करताना एका महिलेचा हवेतच मृत्यू झाला असून मानेचं हाडं तुटल्याने तिने जागीच प्राण सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 20, 2026 | 08:44 AM
बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू... घटनेचा Video Viral

बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू... घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बंजी जम्पिंग हा एक साहसी खेळ असला तरी आतापर्यंत अनेकांनी यात आपला जीव गमावला आहे.
  • ऋषिकेशमध्ये बंजी जम्पिंग करताना एका महिलेचा हवेतच मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.
  • घटनेचे भयाण दृश्य आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.
बंजी जम्पिंग हा एक साहसी खेळ आहे ज्यात एका लांब, लवचिक दोरीच्या साहाय्याने उंच ठिकाणावरून, हवेतून खाली जमिनीच्या दिशेला उडी मारली जाते. ही दोरी जमिनीपासून काही अंतरावर जाऊन थांबते जेणेकरुन व्यक्तीला आपण जमिनीवर आपटणार असं वाटतं पण असं न घडता त्याचा जीव वाचतो. हा खेळ खेळण्यासाठी भरपूर साहसाची गरज लागते पण मागील काही काळापासून या खेळाची थरारकता फार अधिक वाढू लागली आहे. माहितीनुसार, देशात अनेक लोकांनी हा खेळ खेळताना आपला जीव गमावला आहे. अशीच एक घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली असून यात महिलेने हवेतच आपले प्राण सोडल्याची माहिती मिळत आहे. चला घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

अबब! भल्यामोठ्या डोंगरावर चढवली चारचाकी, जणू मृत्यूलाच दिलं आव्हान… पाहून युजर्सही हैराण; Video Viral

काय आहे प्रकरण?

बंजी जम्पिंग खेळाने आणखी एकाचा बळी घेतला असून ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत ठरत आहे. घटना ऋषिकेशमधून समोर येत असून इथे एका तरुणीचा बंजी जंम्पिंग खेळताना हवेतच मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, महिला बंजी जम्पिंग करत असताना हवेतच तिच्या मानेचं हाडं मोडल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. ही घटना एक उत्तम उदाहरण आहे हे सांगण्यात की कधी कधी आपल्या साहसाची किंमत आपल्याला फार महागात पडू शकते.

घटनेचे दृश्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यात हवेतच महिलेचा मृतदेह रश्शीला लटकत असल्याचे दिसून येते. हे दृश्य फारच भयाण असून लोक आता बंजी जंपिंगच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अनेक यूजर्सना हा खेळच बॅन करण्याची विनंती केली आहे तर काहींनी हा निव्वळ निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान ऋषिकेश हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे बंजी जंपिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेतात. मात्र लोकांनी ही गोष्ट ध्यानात घेणे फार गरजेचे आहे की, कोणताही खेळ हा आपल्या जीवाहून महत्त्वाचा नाही.

A young woman died in mid-air after breaking her neck bone while bungee jumping in #Rishikesh, #Dehradun (#Uttarakhand).
There is a suspicion of negligence in safety standards during the jump. There was chaos at the spot after the accident. @uttarakhandcops @DehradunPolice pic.twitter.com/VOmZZJt4JY
— SANJEEV CHAUHAN (INDIA) (@SanjeevCrime) February 18, 2026

चालत्या बसला लागली आग, देवदूत बनून आला अन् डिलिव्हरी बॉयने अशाप्रकारे वाचवले प्रवाशांना प्राण; थरारक Video Viral

सदर घटनेचे हे दृश्य @SanjeevCrime नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेचा माहिती देण्यात आसी असून यात लिहिले आहे की, “ऋषिकेशच्या डेहराडून येथे बंजी जंपिंग करताना एका तरुणीचा मानेचे हाड मोडल्याने हवेतच मृत्यू झाला आहे. उडी मारताना सुरक्षा मानकांमध्ये निष्काळजीपणाचा संशय आहे. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rishikesh bungee jumping accident woman dies after breaking neck bone viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • one died
  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
1

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral
2

पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL
3

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 
4

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.