Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शास्त्रज्ञांनाही फुटली किंचाळी! जगात पहिल्यांदाच समुद्रातील सर्वात रहस्यमयी जीवाचा लागला शोध, Video Viral

Colossal Squid Viral Video: अंटार्क्टिकाजवळील खोल समुद्रात आढळणारा रहस्यमयी जीव 'कोलोसल स्क्विड' शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच जिवंत पाहिला आहे. याचे लाइव्ह फुटेज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2025 | 11:01 AM
शास्त्रज्ञांनाही फुटली किंचाळी! जगात पहिल्यांदाच समुद्रातील सर्वात रहस्यमयी जीवाचा लागला शोध, Video Viral

शास्त्रज्ञांनाही फुटली किंचाळी! जगात पहिल्यांदाच समुद्रातील सर्वात रहस्यमयी जीवाचा लागला शोध, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

समुद्राच्या खोल पाण्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत. मानवाने मानवाने समुद्राचा फक्त २०% भाग पाहिला आहे. उर्वरित ८०% समुद्र अजूनही मानवाच्या कल्पनेपलीकडे आहे. ही रहस्ये बाहेरील जगासोबत शेअर करण्यासाठी, शास्त्रज्ञ वेळोवेळी कॅमेऱ्यांच्या मदतीने समुद्राच्या खोलवर जातात आणि ही रहस्ये शोधतात. दरम्यान, समुद्राबद्दल अशी माहिती समोर आली आहे की, जिला पाहून शास्त्रज्ञांनाही त्यांचा आनंद आवरता आला नाही आणि ते उत्साहाने अक्षरशः ओरडले. नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

म्हशीच्या कळपाने सिंहाच्या ग्रुपवर केला हल्ला, जंगलाच्या राजांना असा इंगा दाखवला की पाहून सर्वच हादरले; Video Viral

९ मार्च ही एक ऐतिहासिक सकाळ ठरली. ‘फाल्कोर (टू)’ या संशोधन जहाजाचे रिमोट कंट्रोल्ड सबमर्सिबल ‘सबॅस्टन’ अंटार्क्टिकाजवळ ६०० मीटर खोलीवर उतरले असता त्यांना अचानक कॅमेऱ्यात एक रहस्यमयी जीव दिसला. ऑकलंड विद्यापीठातील डॉ. कॅट बोलस्टॅड यांनी जेव्हा त्या प्राण्याच्या हातावर फिरणारे हुक पाहिले तेव्हा त्या ओरडल्या: ‘बस!’ आम्हाला ते सापडले!’ व्हिडिओमध्ये, त्याच्या डोळ्यांतून येणारा तेजस्वी प्रकाश स्पष्टपणे दिसतो.

समुद्राच्या तळाशी लपलेला एक महाकाय आणि दुर्मिळ प्राणी आता जगासमोर आला आहे कारण शास्त्रज्ञांनी तो समुद्रात समोरासमोर पाहिला आहे. शास्त्रज्ञांनी ते त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले ज्यामुळे सामान्य लोकांना हा प्राणी पाहता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, अंटार्क्टिकाच्या बर्फाळ पाण्यात शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच कोलोसल स्क्विड दिसले आहे. हा कोलोसल स्क्विड पूर्णपणे निरोगी आणि जिवंत आहे. कोलोसल स्क्विड पाहणे इतके आश्चर्यकारक दृश्य होते की ते पाहिल्यानंतर संशोधकांच्या डोळ्यांनाही सुरुवातीला स्वतःवर विश्वास बसला नाही. हा क्षण पाहून संशोधकांना श्वास रोखला गेला.

आम्ही तुम्हाला सांगतो की, कोलोसल स्क्विडला त्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत पाहणे हा शास्त्रज्ञांसाठी एक दुर्मिळ क्षण आहे कारण तो जगातील सर्वात वजनदार पाठीचा कणा नसलेला जीव आहे. याची लांबी २३ फूटांपर्यंत असू शकते तर त्याचे वजन ५०० किलोपर्यंत पोहोचू शकते. त्याचे डोळे कोणत्याही सजीव प्राण्यापेक्षा सर्वात मोठे मानले जातात आणि ते फुटबॉलइतके मोठे असू शकतात. त्याला आठ हात आणि फिरणारे हुक असलेले दोन लांब तंबू आहेत, ज्यामुळे तो इतर माशांहून अद्भुत बनतो.

पट्ट से हेड शॉट! बॉयफ्रेंडसोबत फोनवर प्रायव्हेट टाॅक करत होती तितक्यात आई आली अन् मग पुढे जे घडलं… Video Viral

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्राणी प्रथम १९२५ मध्ये म्हणजेच १०० वर्षांपूर्वी पहिल्यांदा जिवंत दिसला होता. तेव्हापासून, हे स्क्विड फक्त मृतावस्थेत दिसले. याशिवाय व्हेलच्या पोटातही या प्राण्याचे अवशेष सापडले. अशा परिस्थितीत इतक्या वर्षांनी या प्राण्याला जिवंत पाहणे ही एक मोठी उपलब्धी आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केला गेला असून लोक आता हे दृश्य वेगाने शेअर करत आहेत.

Web Title: Scientists shocked as they saw live colossal squid in deep ocean of antarctica live footege went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • science news
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
1

China News: चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी मोठी धावपळ, ‘हे’ आहे कारण; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
2

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
3

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
4

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.