Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

Shocking Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्याला क्रूरतेने कानाखाली मारताना दिसत आहे. दावा केला जात आहे की, आणखी एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने उलटे लटकवले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 29, 2025 | 02:32 PM
Shocking boy hunged updside down, beaten at school video goes viral

Shocking boy hunged updside down, beaten at school video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Tracher Beaten up Stundent : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी संतापजनक घटनांचे व्हिडिओही पाहायला मिळतात. सध्या असाच एक निर्दयी व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्याला कानाखाली मारताना दिसत आहे. त्याचे कान पिळताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हरियाणाच्या पानीपतमधील एका शाळेती आहे. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका ७ वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करताना, एका विद्यार्थ्याला वर्गात उलटे लटकताना दिसत आहे. हे पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.  होमवर्क न केल्यामुळे एका विद्यार्थ्याला खिडकीला उलट लटकवण्यात आले आहे, तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांसमोर कानाखाली मारण्यात आले आहे. ही घटना पानीपतच्या एका सिर्जन स्कूलमधील असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच वेळी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी रीना यांनी सफाई देत, ज्या विद्यार्थ्यांना मारण्यात आले त्यांनी दोन मुलींशी गैरवर्तन केले होते. यामुळे त्यांना सुधारण्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तसेच मुख्याध्यापिकांनी दावा केला की, याची माहिती त्यांनी त्यांच्या पालकांना दिलेली होती. परंतु यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलांना चूक झाली तर त्यांना समजून सांगणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे त्यांना मारहाण करणे शिक्षण कायद्याच्या विरोधात असल्याचे लोकांनी म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शाळेवर मुलांना शिक्षा म्हणून शौचालय साफ करण्यासही लावण्यात येते असे सांगितले जात आहे. या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

एकच नंबर…! गरब्यावर चिमुकल्यांचा रंगला अफलातून खेळ; स्टेप्स पाहून नेटकरी हैराण, म्हणाले… Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @indiaonfeed या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त करत स्कूलवर आणि विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षिकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवाय मुलांना मारण्याची परवानगी देणाऱ्या पालकांवरही कारवाई व्हावी असे म्हटले जात आहे.

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking boy hunged updside down beaten at school video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • shocking video viral
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
1

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral
2

दैवी चमत्कार! बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral

AI चॅटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral
3

AI चॅटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral

Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO
4

Fanta ka Panga : १० रुपयांच्या फंटासाठी पोलिसांची धावपळ; काय आहे नेमकं प्रकरण? पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.