Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सापाशी पंगा पडला महागात! तरुणाने कोब्राच्या तोंडात जीभ टाकली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

सोशल मीडिया सध्या मनजोरंजनाचे एक विचित्र साधन बनले आहे. येथे तुम्हाला कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. सध्या एका धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 02:01 PM
Shocking Guy tries to put tongue in snake mouth video viral

Shocking Guy tries to put tongue in snake mouth video viral

Follow Us
Follow Us:
  • वेडपणा की हिरोगिरी?
  • तरुणाचा सापाच्या तोंडात जीभ टाकण्याचा स्टंट अन्..
  • पुढं जे घडलं धक्कादायक
  • थरारक VIDEO VIRAL
Viral Stunt Video : सध्या लोकांना सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे, फेमस होण्याचे वेड लागले आहे. काहीशा लाईक्स आणि व्ह्यूज साठी लोक काहीही कृत्य करत आहेत. कोणी पालीला गळ्यात लटकवून डान्स करत आहे, तर कोणी बेडकाला लटकवून डान्स करत आहेत. काही लोक धोकादायक बाईक स्टंट करत आहे, तर काहीजण रेल्वसमोर डान्स करत आहे. सध्या एका पठ्ठ्याने व्हायरल होण्यासाठी भयकंर कृत्य केलं आहे. या पठ्ठ्याने थेट सापाशी पंगा घेतला आहे. आपली हिरोगिरी दाखवण्यासाठी पठ्ठ्याने सापासोबत असे काही केले आहे की, पाहून तुम्ही तुमचं डोकं आपटून घ्याल.

नेमकं काय केलं पठ्ठ्यानं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण सापासमोर वाकला आहे. सापाच्या डोळ्यात डोळे घालून बघत असून जीभ बाहेर काढली आहे. सापानेही तोंड उघडले असून त्याच्यावर हल्ल्याची संधी शोधत आहे. तरुण जीभ बाहेर काढून थेट सापाच्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हे दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. तरुण सापाच्या तोंडात जीव टाकण्याचा प्रयत्न करत असतो सापला संधी मिळताच तो त्याच्यावर हल्ला करतो. तरुण वेळेत मागे होतो. पण सापाने त्याचे नाक पकडले आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

ट्रेन बनली कुस्तीचा ‘आखाडा’! सीटनवरुन आजीबाईंशी पंगा घेणं महिलेला पडलं महागात; लाथा-बुक्क्यांचा मारा अन्…, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @edohanzo117 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी तरुणावर संताप व्यक्त केला आहे. तरुणाचे पुढे काय झालं हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु या व्हिडिओने लोकांना आश्चर्यात टाकले आहे. व्हायरल होण्यासाठी लोक स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाहीत हे यावरुन स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओने सध्या प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

अजब-गजब! 40 फूट गाडी चालवून गोल्ड फिशने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड; सोशल मीडियावर Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking guy tries to put tounge in snake mouth video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
1

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
2

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
3

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
4

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.