Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक कृत्य! रस्त्यावर गुलाब विकणाऱ्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार ; रिक्षावाल्याने मारली झापड, VIDEO VIRAL

तुम्ही रस्त्यावर मेहनतीने गुलाब, पेन, किचेन्स, विकणाऱ्या लहान चिमुकल्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. परिस्थितीमुळे शाळा शिकण्याचा, आनंदाने आयुष्य जगण्याच्या वयात त्यांना पोटापाण्यासाठी राबावे लागते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2025 | 02:53 PM
Shocking incident auto Rickshaw drivers slaps girl child selling roses on the street video goes viral

Shocking incident auto Rickshaw drivers slaps girl child selling roses on the street video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स यांशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही रस्त्यावर मेहनतीने गुलाब, पेन, किचेन्स अशा छोट्या छोट्या वस्तू विकणाऱ्या लहान चिमुकल्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. परिस्थितीमुळे शाळा शिकण्याचा, आनंदाने आयुष्य जगण्याच्या वयात त्यांना पोटापाण्यासाठी राबावे लागते. सिग्नलवर उभे राहून हे चिमुकले लोक आपल्याकडील वस्तू विकत असतात. सध्या एका गुलाब विकणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकली भर रस्त्यात ढसा ढसा रडताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ride_with_shikhar या अकाउंटवर तरुणाने शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, चिमुकली सिग्नलवर गुलाब विकत होती. यावेळी ती गुलाब विकण्यासाठी एका ऑटोरिक्षाच्या मागे धावली. ऑटोरिक्षात बसलेल्या प्रवाशाला गुलाब विकण्यासाठी चिमुतली ऑटोमागे धावत होती. यावेळी त्या ऑटोचालकाने तिला थपड्ड मारली. यामुळे चिमुकली भर रस्त्यात ढसा ढसा रडत होती.

तरुणाला चिमुकली रडताना पाहिले तेव्हा त्याने गाडी थांबवून तिची विचारपूस केली, तिला पैसेही दिले. परंतु चिमुकलीने ते पैस घेतले नाहीत. चिमुकली खूप रडत होती. तरुणाने चिमुकलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सध्या शिखर नावाच्या तरुणाने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोटा येथे घडली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

तरुणाने व्हिडिओ शेअर करताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,  “चिमुकली पैसे मिळाले नाही म्हणून रडत नव्हती, तर जगाने तिला अपयशी ठरवले म्हणून रडत होती. गुलाब विकण्यासाठी तिने ऑटोचा पाठलाग केला. यामुळे ऑटो ड्रायव्हरने तिला थपड्ड मारली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पैसेही देऊ केले पण, तिने ते नाकराले. गर्वाने नाही तर वेदनांनी. चला चांगले मानव बनूया. मानवता अजूनही आहे असे कोणीतरी मानण्याचे कारण बनूया. एकत्रितपणे, जागरूकता आणि सहानुभूती पसरवूया” यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी भावा तू मन जिंकंले सगळ्यांचे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking incident auto rickshaw drivers slaps girl child selling roses on the street video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित
1

ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच ए एस आय निलंबित

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’
2

Little Tukaram Mundhe Goes Viral: फॉर्मल लूक, डोळ्यांवर चष्मा अन् हातात फाईल! गरब्यात अवतरले ‘छोटा तुकाराम मुंढे’

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या
3

Viral Garba Video: कंबरेला टॉवेल, तोंडात ब्रश अन् गरब्याचा फुल्ल जोश! तरुणाचा व्हिडीओ पाहून मुलीही चक्रावल्या

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’
4

Tesla Roadster Memes: मस्क यांची फ्लाइंग कार पाहून नेटकरी म्हणाले, ‘हे तर दिनकर भोसले यांनी आधीच करून दाखवलंय!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.