Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! धावत्या ट्रेनच्या खिडकीतून महिलेने मुलांना लघवी करायला लावली; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांची कारवाईची मागणी

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने ट्रेनमध्ये मुलांना असे काही कृत्य करायला लावले आहे की लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिक म्हणून जबाबदारीचे भान नसल्याचे यावरुन दिसून येते.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 11:25 AM
Shocking Indian woman make children pee through train window video viral

Shocking Indian woman make children pee through train window video viral

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनमध्ये महिलेचे धक्कादायक कृत्य
  • ट्रेनच्या खिडकीतून कारायला लावली लघवी
  • व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते, तर काही संतापजनक कृत्यांची व्हिडिओही पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने ट्रेनच्या खिडकीतून मुलांना लघवी करायला लावली आहे. ज्यामुळे मोठा वाद पेटला आहे.

खर तरं प्रवास करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु काही लोकांना त्यांच्या नागरी जबाबदारीचे भान नसते. लोक रस्त्यांवर पान खाऊन थुंकताना, कचरा टाकताना दिसतात. या महिलेने तर हद्दच पार केली आहे. थेट ट्रेनच्या खिडकीतून मुलांना लघवी कायराला लावली आहे. या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून रेल्वेतील स्वच्छता आणि प्रवाशांच्या शिष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक महिला ट्रेनच्या सीटजवळ बसली आहे. ती आपल्या दोन मुलांना एकामागून एक खिडकीपाशी उभे करते आणि त्यांना लघुशंका करायला सांगते. हा सर्व प्रकार ट्रेनमधील एका प्रवाशाने कॅमेरात कैद केला आहे.

ट्रेन बनली कुस्तीचा ‘आखाडा’! सीटनवरुन आजीबाईंशी पंगा घेणं महिलेला पडलं महागात; लाथा-बुक्क्यांचा मारा अन्…, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

An Indian woman is making her children pee through train window. What could be the reason for Indians being so uncivilized ? pic.twitter.com/a4v8R7UlBl — Oppressor (@TyrantOppressor) March 16, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TyrantOppressor या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी महिलेवर कडक टीका केली आहे. जर रेल्वेचे एक शौचायल घाणरेडे असले, तर दुसऱ्या कोचमधील शौचालयाचा वापर करावा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान अशा लोकांमुळेच भारतीय रेल्वेची प्रतिमा खराब होते असे म्हटले आहे, तर तिसऱ्या एका Zero Civic Sense अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक लोकांनी रेल्वेतील शौचालयाच्या अस्वच्छतेवरुन प्रशासनावरही टीका केली आहे.

सापाशी पंगा पडला महागात! तरुणाने कोब्राच्या तोंडात जीभ टाकली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking indian woman make children pee through train window video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
1

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.