Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे केटरिंग स्टाफचे कर्मचारी उरलेले अन्न आणि प्लेट्स थेट रेल्वे ट्रॅकवर फेकून देत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 04:34 PM
shocking viral video

shocking viral video

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न
  • रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल,
  • नेटकऱ्यांडून संताप व्यक्त
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे प्रवासातील खाद्यपदार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुठे विक्रेता समोशाच्या टोपलीत पाय ठेवनू बसला आहे, तर कुठे फेकून दिलेले अन्नाचे कंटरने पुन्हा धुवून वापरले जात आहेत. काही ठिकाणी जमिनीवर पडलेले अन्न पुन्हा उचलून ते प्रवाशांना विकले जात आहे. सध्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी धावत्या ट्रेनमधून अन्न ट्रॅकवर फेकताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

नेमकं काय आहे प्रकरण?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेन अत्यंत वेगाने धावत आहे. याच वेळी रेल्वे केंटरिंग स्टाफचे कर्मचारी डब्याच्या दरवाज्याजवळ उभे आहेत.  तिथे ते उरलेलं अन्न आणि वापरलेल्या प्लेट्स थेट ट्रॅकवर फेकताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

व्हायरल व्हिडिओ

भारत से गरीबी और भुखमरी खत्म करने के लिए रेलवे कर्मचारी काफी मेहनत कर रहे हैं।
ट्रेन से जरूरतमंदों को खाने की प्लेट बांटकर नया रिकॉर्ड भी बनाया है। इन्हें रेल मंत्री सम्मानित कब करेंगे? इसका इंतजार रहेगा। pic.twitter.com/IGRTTAn02I
— Arvind Sharma (@sarviind) June 10, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sarviind या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने अन्न फेकून देण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचे ना असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना सुट आणि प्रवाशांंना नियम असा भेदभाव का? असा प्रश्न केला आहे. तर तिसऱ्या एकाने अरे ट्रेनमध्ये डस्टबिनची व्यवस्था नाही का असा प्रश्न केला आहे. अनेकांनी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. यांच्यामुळे ट्रॅक्स खराब होत असणार असे लोकांचे म्हणणे आहे.

Stunt Video : मुलींसमोर हिरोगिरी आली अंगलट; इंप्रेस करण्यासाठी बाईक स्टंट करायला गेले अन्…, पाहा काय घडलं? Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking video food thrown on railway track from moving train netizens outraged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.