Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

Jugaad Video : अरे बापरे... पठ्ठ्याने बाईकला अशा अतरंगी स्टाईलमध्ये सजवले की पाहणारे फक्त पाहतंच राहिले. व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून यूजर्सने तरुणाच्या जुगाडावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2026 | 02:33 PM
तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुणाने बाईकला तब्बल सहा चाक बसवून अनोखा जुगाड केला.
  • उंचावर बसूनही तो आत्मविश्वासाने बाईक चालवताना दिसला.
  • अतरंगी बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यूजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या.
भारतीयांच्या देसी जुगाडाचा आणि इनोव्हेशनचा जगात तोड नाही. देशात तुम्हाला अनेक अतरंगी जुगाडू लोक पाहायला मिळतील. जेव्हा गाडी मॉडिफाय करण्याची वेळ येते तेव्हा यातही आपल्याला अतरंगी जुगाड केल्याचे पाहयला मिळते. सध्या असाच एक जुगाड इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणाने आपल्या बाईकला माॅडिफाय केल्याचे दिसते. बाईक माॅडिफाय करुन तो मोठ्या थाटात तिला चालवत असतो पण तिची अनोखी झलक पाहून मात्र यूजर्सच्या तोंडचं पाणी पळून जातं. चला व्हिडिओत काय दिसलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एका सामान्य दिसणाऱ्या बाईकला माॅडिफाय करत यावर सहा चाक बसवल्याचे दिसते. हे चाक एकावर एक असे रांगेत दोन्ही बाजूने बसवलेले असतात ज्यामुळे बाईकची सीट साधारण: हवेतच उडत असल्याचा भास होतो. चालक बाईकच्या इतक्या वर बसलेला असतो की त्याला पाहून असं वाटत जणू फर्स्ट फ्लोअरवर तो विराजमान झाला आहे. सहा चाकांमुळे बाईक बऱ्याच उंचावर असते पण तरीही व्यक्तीचे धाडस डगमगत नाही. तो अजिबात घाबरत नाही आणि आत्मविश्वासाने बाईक चालवत राहतो. बाईकस्वाराचा हा जुगाड आता चांगलाच व्हायरल होत असून बाईकच्या या अतरंगी माॅडिफिकेशनवर यूजर्सने आपले आश्चर्य व्यक्त केले आहे.

कभी चलाई आप लोगों ने 6 टायर वाली बाइक 😂 बहुत दिमाग लगाकर बनाया है pic.twitter.com/9neOISV7nU — Rahul Patel (@rahul225234) September 10, 2026

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @rahul225234 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘तुम्ही कधी सहा चाकी सायकल चालवली आहे का? तिची रचना खूप विचारपूर्वक केली गेली होती’. व्हिडिओतील घटना सध्या चांगलीच ट्रेंड करत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “सर्वात मोठी गोष्ट आहे की, हा खाली उतरणार कसा?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाचा जुगाड तर काहीतरी आगळाच आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण मला प्रश्न पडतो की, या बाईकचा फायदा काय होणार?”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Six wheeler bike desi jugaad modified bike video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • bike
  • Desi Jugaad
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral
1

झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने केला जीवघेणा हल्ला, २५ सेकंद सुरु होता थरार अन् अखेर श्वानाने शिकाऱ्यालाच लावले पळवून; Video Viral

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral
2

आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
3

मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral
4

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.