Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maggie चा मोह सापालाही आवरेना, गुपचूप कढईजवळ गेला अन्… दृश्ये पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

Snake Eating Maggie Video: हा खरा मॅगी लाव्हर! सुंगंधानेच मोहित झाला अन् थेट कढईतच घातले तोंड... सापाचा मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2025 | 04:13 PM
Maggie चा मोह सापालाही आवरेना, गुपचूप कढईजवळ गेला अन्... दृश्ये पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

Maggie चा मोह सापालाही आवरेना, गुपचूप कढईजवळ गेला अन्... दृश्ये पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र आणि थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील दृश्ये बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडची ठरतात. आताही एक असाच व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे ज्यात एक विषारी साप चक्क मॅगी नूडल्स खाताना दिसून आला. होय, खोटी वाटणारी ही दृश्ये खरी असून याचा व्हिडिओ आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. व्हिडिओतील सापाच्या करामती तुम्हाला थक्क तर करतीलच पण तुमच्या चेहऱ्यावर हसूही आणतील. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मित्रानेच शूट केला मित्राच्या मृत्यूचा व्हिडिओ; पाण्यात आंघोळ करायला गेला अन् घडलं भलतंच… थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

साप हा मुळातच जंगलातील विषारी प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याचे विष कुणालाही मृत्यूच्या घरी पोहचवू शकते. अशातच सापाचा एक मजेदार व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो जंगलातून बाहेर येत शहरातील एका घरात घुसून थेट मॅगी नूडल्सचा आस्वाद घेताना दिसून आला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक साप एका स्वयंपाकघरात घुसून गॅसवर चढत कढईतील नूडल्स चाखताना दिसून आला. हे दृश्य पाहून लोकांनी त्याला मॅगी लाव्हरची उपमा दिली. व्हिडिओमध्ये आजकाल बुडून खाण्यात तितकी मजा नाही असे लिहीत सापाच्या या कृत्याची खिल्ली उडवली आहे. सापाचे हे मॅगी प्रेम आता युजर्सना चांगलेच थक्क करत असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुणेकरांचा नाद नाही! अंगापेक्षा बोंगा नंबर प्लेट लावत मारली गावभर फेरी, Video Viral

दरम्यान सापाचा हा व्हिडिओ @funtaap नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नशाब्बास” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याचा सुगंध इतका चांगला आहे की थेट साप त्याची चव घेण्यासाठी आला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा खरा मॅगी लाव्हर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Snake eating maggie shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.