Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंड्यांसह आईलाही खाण्याच्या विचारात होता, तितक्यात अख्या घराण्याने हल्ला केला अन् सापाची अशी जिरवली की… Video Viral

Snake VS Bird : अंड्यांना पाहताच साप त्यांच्यावर तुटून पडतो पण आई आड आल्याने तो आधी मादी पक्ष्याचा गळा आवळू पाहतो. मात्र पुढच्याच क्षणी यात एक असा ट्विस्ट येतो की शिकारीचा थरार सापावरच उलटतो आणि त्याला जन्माची अद्दल घडते

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2025 | 10:43 AM
अंड्यांसह आईलाही खाण्याच्या विचारात होता, तितक्यात अख्या घराण्याने हल्ला केला अन् सापाची अशी जिरवली की... Video Viral

अंड्यांसह आईलाही खाण्याच्या विचारात होता, तितक्यात अख्या घराण्याने हल्ला केला अन् सापाची अशी जिरवली की... Video Viral

Follow Us
Follow Us:

जंगलात शिकारीच्या अनेक घटना घडत असतात. जंगलाचा नियमच आहे, इथे एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचा बळी जाणे हे कटू सत्य आहे. जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांविषयी बोलणं केलं तर त्यात सिंह, वाघ, मगर आणि सापाचा समावेश येतो. आपल्या ताकदीचा वापर करून हे शिकारी जंगलातील अनेक प्राण्यांची दररोज शिकार करतात. अशातच सापाच्या आणखीन एका थरारक शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण शिकारीच्या या दृश्यात एक असा ट्विस्ट येतो की शिकारीचे संपूर्ण दृश्यच बदलून जाते. वास्तविक, व्हिडिओत सापाने एक मादी पक्षी आणि तिच्या अंड्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तितक्यात तिथे इतर पक्षी त्यांच्या रक्षणासाठी येतात आणि आपल्या एकजुटीने ते सापाला चांगलाच धडा शिकवतात. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

रील बनवत महादेवाची पूजा करत होती महिला तितक्यात देवाने दिलं कर्माच फळ… पाहून हसूच आवरता येणार नाही; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक साप झाडावर चढून अंड्यांना खाण्याच्या उद्देशाने घरट्यावर हल्ला करू पाहतो पण मादी पक्षी त्याला असं करण्यापासून रोखते, ज्यांनंतर साप तिच्यावर हल्ला चढवतो आणि तिच्या शरीराभोवती विळखा घालत तिची शिकार करू पाहतो. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आई ढाल बनून पुढे आली खरी परंतु आता यात तिचेच प्राण हिरावून घेतले जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र खरा ट्विस्ट ते तेव्हा येतो जेव्हा तिथे अचानक अन्य पक्ष्यांचा थवा वेगाने उडत येतो. सर्व पक्षी घरट्याभोवती उडत राहतात जे पाहताच साप जरा घाबरतो. यांनतर ते पक्षी आपल्या चोचीने सापाला पकडत त्याला हवेतून जोरात खाली फेकून टाकतात आणि आई-अंड्यांना काही झालं तर नाही हे पाहण्यासाठी पुन्हा घरट्याजवळ जातात. आपण एकीने सर्व कठीण प्रसंगावर कशी मात करू शकतो हे यातून दिसून येते. शेवटपर्यंत सापचं विजयी ठरतोय की काय असे वाटणारे क्षण लगेचच बदलते आणि अखेर यात एकीचा विजय होतो.

तू फक्त माझी आहेस ! Saiyaara पाहून तरुणाच्या डोक्यावर परिणाम, चक्क एका गर्लफ्रेंडसाठी भिडले दोन तरुण Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @manturaj2031 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ एआय क्रिएटेड वाटत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे व्वा, सापाची चांगली जिरवली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मजा आली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Snake planned to eat the mother along with her eggs but the horrific twist came and then snake have to lose the battle video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.