Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मस्ती नही बेटा! जरा दुरसे…” तोंडाजवळ नेताच सापाने सोडली विषारी पिचकारी अन् मग जे घडलं… Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलकीडे सोशल मीडियालर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. सध्या असाच एक इंडोनेशियाच्या कंटेट क्रिएटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2025 | 04:18 PM
spitting snake release poision in young man's eyes video goes viral

spitting snake release poision in young man's eyes video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलकीडे सोशल मीडियालर प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंटचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. सोशल मीडियावर फेम मिळवण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडोनेशियातील एक कंटेट क्रिएटरने अतिशय धोकादायक स्टंट केला आहे. यामध्ये या कंटेट क्रिएटरने एका विषारी सापारा हातात पकडले आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवत आहे. मात्र त्याच्यासोबत असे काहीतरी भयानक घडले आहे की यापुढे तो असे करण्याचे धाडस करणार नाही.

सहबत आलम असे या कंटेट क्रिएटरचे नाव आहे. त्याने हातात एक स्पिटींग कोबरा घेतला आहे. याची रिल बनवत असताना या स्पिटींग कोबराने तरुणाच्या डोळ्यात विष टाकले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, इंडिनेशियाच्या या कंटेट क्रिएटरने हातात एक अतिशय विषारी साप पकडला आहे. सापाला पकडून त्याच्याकडे तरुण एकटक पाहत आहे. याच वेळी अचानक फणा बाहेर काढतो आणि तरुणाच्या चेहऱ्यावर विष सोडतो. तरुणाने गॉगल घातलेला असतो यामुळे विष त्याच्या डोळ्यात जास्त जात नाही, परंतु त्याच्या डोळ्याच्या आसपास आणि चेहऱ्यावर पडते. यामुळे तरुणाला तीव्र वेदना आणि जळजळ जाणवते. सध्या हा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sahabatalamreal या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अनेकांनी असे धोकादायक स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने, कर अजून हिरोगिरी असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने हा स्पीटींग कोबरा आहे का असा प्रश्न केला आहे. आणखी एकाने गेला की जिंवत आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Spitting snake release poision in young mans eyes video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.