Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

Funny Answersheet Video : पास होण्यासाठी विद्यार्थ्याचा भन्नाट फंडा! उत्तरपत्रिकेत शायरी आणि पैशांच्या नोटा ठेवून विद्यार्थ्याने शिक्षकांकडे केली उत्तीर्ण होण्याची मागणी. प्रत्येक पानावर मांडली होती व्यथा, वाचून यूजर्सना हसू झालं अनावर.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2026 | 12:17 PM
"तिने मला परक्यासाठी सोडून दिलं...", मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

"तिने मला परक्यासाठी सोडून दिलं...", मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

Follow Us
Follow Us:
  • उत्तरपत्रिकेतील प्रत्येक पानावर विद्यार्थ्याने वेगळाच प्रयोग केला.
  • शेवटचे पान पाहून शिक्षकही क्षणभर थक्क झाले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.
सोशल मिडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अलिकडे इथे एका विद्यार्थाची उत्तरपत्रिका शेअर करण्यात आली आहे ज्यात त्याने शिक्षकांना लाच देत पास करण्याची मागणी केली. या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने प्रश्न-उत्तरे नाही तर काही चारोळ्यांच्या स्वरुपात स्वत:ला पास करण्याची मागणी शिक्षकांकडे केली होती. ही अनोखी उत्तरपत्रिका आता सोशल मिडियावर व्हायरल झाली असून यूजर्स यातील चोरोळ्या वाचून हास्याने लोटपोट झाले आहेत. चला यात नक्की काय लिहिलं होतं ते सविस्तर जाणून घेऊया.

क्रुरतेची पराकाष्ठा! असहाय्य कुत्र्याला विटेने बांधून नदीत फेकले, माैजेसाठी बांग्लादेशी तरुणांचा धक्कादायक प्रकार; Video Viral

प्रत्येक पानावर शायरी लिहिल केली पास करण्याची मागणी…

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात शिक्षकांनी विद्यार्थ्याची अनोखी उत्तरपत्रिका दाखवत, पहिल्या पान उघडले तर त्यावर लिहिले होते, “माझी उत्तरपत्रिका गुरूंच्या दारात पोहोचली आहे. कृपया तिला ३३ गुण देऊन उत्तीर्ण करा. जय बजरंग बली.” दुसऱ्या पानावर लिहिले होते, “माझी रथगाडी, माझा घोडा, कृपया मलाही उत्तीर्ण करा.”

आपल्याला उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने पुढच्या पानावर लिहले होते, “मी फ्री फायरमध्ये एकापाठोपाठ एक हेडशॉट मारले, त्यामुळेच परीक्षेतील सर्व पाने कोरी आहेत.” याचाच अर्थ की अभ्यासाचा सर्व वेळ त्याने गेम खेळण्यात घालवला ज्यामुळे त्याला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे लिहिता आली नाही. खोडकर विद्यार्थी फक्त इथेच थांबला नाही तर पुढच्या पानावर त्याने लिहिले की, “ती मला एका अनोळखी व्यक्तीसाठी सोडून गेली, मी एकेकाळी जगातला टॉपर होतो. नेहा, बाबू, कृपया परत ये.”

या सर्व पानांनंतर शेवटचे पान उघडण्यात आले ज्याला पाहून शिक्षकांनाही धक्का बसला. यावर “कृपया, कृपया, कृपया” असे लिहून विद्यार्थ्याने काही नोटा लावून ठेवल्या होत्या. शिक्षकाने या नोटा मोजताच ती एकूण २,१०० रुपयांची रक्कम असल्याचे समजले. म्हणजेच शायरींनंतर विद्यार्थ्याने पास होण्यासासाठी अखेर शिक्षकांसाठी पैशांची लाच देखील ठेवली होती.

मेलेल्या जीवासोबत थरारक स्टंट! व्यक्तीने मेलेल्या सापाला टाकलं तोंडात अन् मग जे घडलं… Video Viral

विद्यार्थ्याचा हा अनोखा कारनामा आता शिक्षकांनी सोशल मिडियावर शेअर केला असून व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. @nocturnal_bird_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडिओला शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने कमेंट करत विद्यार्थ्याच्या या कारानाम्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “तो पास झाला की नाही?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे इतकी मेहनत अभ्यासात घेतली असती तर आता तू पास झाला असता” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “काहीही मना पोराच्या शायरी मनाला भिडल्या”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Student writes shayari in answer sheet offers rs 2100 bribe to pass exam teacher viral video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.