Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यू कधी कसा होईल सांगता येत नाही! कुरकुरीत भजी खायला गेला अन् दुकानासमोरच व्यक्तीने सोडले प्राण, घटनेचा लाइव्ह Video Viral

Sudden Death : अर्धा मिनिटे स्टाॅलवर उभा राहिला अन् अचानक भज्यांच्या ताटावर पडत माणूस थेट जमिनीवर कोसळला. लोकांनी त्याला उठवण्याचा बराच प्रयत्न केला पण अवघ्या काही मिनिटांतच त्याने आपला जीव सोडला.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 10:40 AM
मृत्यू कधी कसा होईल सांगता येत नाही! कुरकुरीत भजी खायला गेला अन् दुकानासमोरच व्यक्तीने सोडले प्राण, घटनेचा लाइव्ह Video Viral

मृत्यू कधी कसा होईल सांगता येत नाही! कुरकुरीत भजी खायला गेला अन् दुकानासमोरच व्यक्तीने सोडले प्राण, घटनेचा लाइव्ह Video Viral

Follow Us
Follow Us:
  • खाण्याच्या स्टॉलवर घडलेल्या अचानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • सर्वकाही सुरळीत सुरू असताना काही क्षणांतच वातावरणात एकच गोंधळ उडाल्याचे दिसले.
  • घटनेनंतर नेटकऱ्यांनी धक्कादायक प्रतिक्रिया देत आरोग्य आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
मागील काही काळापासून मृत्यूचे प्रमाण इतके वाढले आहे की, कधी कुणासोबत बरंवाईट होईल ते सांगता येत नाही. अकस्मात होणाऱ्या या मृत्यूंच्या घटनेत आता आणखी एका घटनेचा समावेश झाला असून ही घटना एका वडापाव-भजीच्या स्टाॅलवर घडून आल्याचे दिसले. व्यक्ती भजी-वडापाव खायला दुकानाजवळ गेला होता पण याआधीच त्याला मृत्यूने भेट दिली. या घटनेने आजूबाजूची लोक घाबरली आणि परिसरात गोंधळ निर्माण झाला. व्यक्तीच्या या मृत्यूवेळी नक्की काय घडलं याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला तर मग यात काय दिसलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अविश्वसनीय! लाटांशी झुंज देत जोडप्याने श्रीलंकेहून भारतापर्यंत पोहत केला प्रवास, सोशल मीडियावर रंगली चर्चा; पाहा Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये वडापाव-भजीच्या दुकानावर लोकांनी वर्दळ दिसून येते. सर्वकाही सुरळीत सुरु असतं पण काही क्षणातच हे दृष्य पलटते आणि मृत्यूचा अनोखा थरार आपल्याला पाहायला मिळतो. यात तुम्ही पाहू शकता की, एक माणूस दुकानासमोर येतो. तो काहीतरी हातवारे करतो आणि तितक्यातच तो अचानक खाली पडतो. पडताना त्याचा धक्का वडे ठेवलेल्या प्लेटलाही लागतो ज्यामुळे दुकानदार सजक होतो आणि लगेचच इतरांना त्याला उठवण्यासाठी मदत करायला सांगतो. लोक त्याला उठवण्याचा बराच प्रयत्न करतात पण तो उठत नाही आणि यातच त्याचा मृत्यू होतो.

व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीचे वय २९ वर्षे असून तो डीआरएम कार्यालयात चालक म्हणून काम करत होता. चहा पिण्यासाठी तो स्टाॅलवर आला होता. अर्धा मिनिटे उभे राहिल्यानंतर तो जेव्हा भजींच्या प्लेटजवळ जाऊन उभा राहिला तितक्यातच तो जमिनीवर कोसळला. सुमारे तीन मिनिटे तडफडत राहिल्यानंतर अखेर त्याने आपला जीव सोडला. या घटनेचा व्हिडिओ आता सर्वांनाच हादरवत आहे. याला @hindipatrakar नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “असे व्हिडिओ पाहून मला भीती वाटते. सरकारला हे मृत्यू दिसत नाहीत का? एकाही मंत्र्याला किंवा नेत्याला असा झटका आलेला नाही, मग सामान्य लोकांनाच का येत आहे? याचा अर्थ नेत्यांनी लस घेतलेली नाही. धिक्कार असो या सरकारचा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, कोरोनापासून अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सीपीआर देण्यासाठी कोणीही नाही. इतके प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहेत की देशातील प्रत्येकासाठी सीपीआर शिकणे अनिवार्य केले पाहिजे”.

Video Viral : खरा खजिना तर इथे दडलाय…! डॉलर्सच्या नोटांनी सजवलं संपूर्ण रेस्टॉरंट; लोक म्हणाले, ‘हे तर पैशांचं संग्रहालयच’

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Sudden death video man collapses near bhaji stall viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Death
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL
1

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral
2

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग
3

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL
4

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.