Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महादेवाच्या भक्तीत सुरेश रैना तल्लीन; पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 01, 2022 | 12:31 PM
महादेवाच्या भक्तीत सुरेश रैना तल्लीन; पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Follow Us
Follow Us:

सुरेश रैनाने याच महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर रैना प्रथमच छत्तीसगडच्या मैदानात आपले क्रिकेट कौशल्य दाखवत आहे. सुरेश रैना रोड सेफ्टी वर्ल्ड क्रिकेट सिरीजमध्ये इंडिया लिजेंड्सकडून खेळत आहे. बुधवारच्या सामन्यात रैना रायपूरच्या वीर नारायण सिंग स्टेडियमवर कर्णधार सचिन तेंडुलकरच्या संघात दिसले. सामन्यासाठी रवाना होण्यापूर्वी सुरेश रैनाने पहाटे शिवाला जल अर्पण केले. सामन्याच्या एक दिवस आधी रैना रायपूरला आले होते. सुरेश रैना शिवभक्त आहे. सुरेश रैनाने मेफेअर लेक रिसॉर्टमध्ये बांधलेल्या मंदिरात शिवाची पूजा केली. सुरेश रैना वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिक आहे. याआधीही त्यांनी अनेक शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये पूजा केली आहे.

Har Har Mahadev ? #OmNamahShivaya pic.twitter.com/S4bB4f14VU — Suresh Raina?? (@ImRaina) September 28, 2022

Web Title: Suresh raina engrossed in the devotion of mahadev viral video of worship nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2022 | 12:31 PM

Topics:  

  • updated news
  • viral video

संबंधित बातम्या

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral
1

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

Rahul Gandhi Pune Viral Video: स्टेजवर तरुणी आली अन् राहुल गांधींसोबत घडला अनपेक्षित प्रसंग; Videoने वेधलं लक्ष
2

Rahul Gandhi Pune Viral Video: स्टेजवर तरुणी आली अन् राहुल गांधींसोबत घडला अनपेक्षित प्रसंग; Videoने वेधलं लक्ष

धक्कादायक! भाताच्या भांड्यात उंदीर? ‘तबेला चाय’, ‘झमझम बिर्याणी’शी संबंधित असल्याचा दावा; नालासोपाऱ्यातील Video Viral
3

धक्कादायक! भाताच्या भांड्यात उंदीर? ‘तबेला चाय’, ‘झमझम बिर्याणी’शी संबंधित असल्याचा दावा; नालासोपाऱ्यातील Video Viral

Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया….!’ ४ वर्षांच्या ट्विंकलचा क्यूट Video व्हायरल, वेधलं सगळ्यांचं लक्ष
4

Karga Tinkle Gongo: ‘आता आम्ही इंडिया….!’ ४ वर्षांच्या ट्विंकलचा क्यूट Video व्हायरल, वेधलं सगळ्यांचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.