Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही…’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral

Video Viral : सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा निरागस व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाढदिवसाला शिक्षिका येणार नाही, असं ऐकताच तो ढसाढसा रडू लागला आणि त्याची गोड प्रतिक्रिया पाहून यूजर्सही हसून लोटपोट झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2026 | 03:03 PM
‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही...’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral

‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही...’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • चिमुकल्याचा गोंडस व्हिडिओ व्हायरल.
  • शिक्षिकेला दिसं वाढदिवसाचं आमंत्रण.
  • पुढे काय झालं ते पाहा.
सोशल मिडियावर एक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होताना पाहिले असतील. अलिकडे मात्र इथे एका चिमुकल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्यांनी अनेकांचे मन जिंकले. व्हिडिओमध्ये चिमुकला रडत-रडत आपल्या वर्गशिक्षकांसमोर वाढदिवसानिमित्त घरी येण्याचे आमंत्रण देतो. तो पूर्ण जिद्दीने शिक्षेकेला म्हणतो की, “तुमचं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल.” यावर शिक्षिका त्याची मजा घेत मी नाही तुझ्यावर प्रेम करत असं विधान करते. शिक्षिकेचे हे विधान ऐकून चिमुकल्याला वाईट वाटतो आणि यानंतरची त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी ठरते. मुलाची निरागस प्रतिक्रिया व्हिडिओत कैद झाली असून यातील दृष्यांनी यूजर्सच्या चेहऱ्यावर हसू खुलवलं आहे.

गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये एक शिक्षिका वर्गात मुलांना शिकवताना दिसून येते. यातच, तिचा एक विद्यार्थी शिक्षिकेजवळ जाते आणि निरागसतेने आपल्या शिक्षिकेला वाढदिवसाचे आमंत्रण देतो. तो मुलगा म्हणतो, “मी तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला यायला सांगत होतो, कारण तुम्हीच मला काम देता.” हे ऐकून शिक्षिका गंमतीने विचारते, “आरती मॅडमसुद्धा तुला काम देतात, मग तू त्यांना का बोलावत नाहीस?”

चिमुकला गोडपणे पुढे म्हणतो की, “जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तर मी तुम्हाला तसंच म्हणेन.” मॅडम शांतपणे उत्तर देतात, “पण माझं तुझ्यावर प्रेम नाही.” हे ऐकून मुलाच्या निरागस चेहऱ्यावरचे भाव उतरतात. तो पुन्हा आग्रहाने म्हणतो, “नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे.” जेव्हा मॅडम पुन्हा नकार देतात, तेव्हा मुलाला वाईट वाटतो आणि तो ढसाढसा रडू लागतो.

व्हिडिओमध्ये मुलगा म्हणतो की, “मी या शाळेत आल्यापासून तुम्ही माझ्यावर प्रेम केले आहे.” त्याचे शिक्षक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि विचारतात, “मी तुला मारलं का, की तू रडत आहेस?” त्यावर चिमुकला उत्तर देतो की, “तुम्ही माझे शिक्षक आहात, तरीही तुम्ही माझ्या वाढदिवसाला येणार नाही.” यावर शिक्षिका पुढे म्हणते की, जर तुला माझ्याकडून बाईक हवी असेल तर ती मी तुला देईल पण मी स्वत: येणार नाही. यावर मुलगा रडत रडत म्हणतो की, फक्त बाईकच का पाठवणार? मी तुम्हाला केक पण तर खाऊ घालेन, कारण तुम्ही मला काम देता. यावर शिक्षिका म्हणते की, मी फक्त तुला काम देते का? यावर मुलगा म्हणतो की, कामासोबतच थोडं थोडं प्रेम देखील करता. या संपूर्ण संभाषणादरम्यान मुलाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात.

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral

तथापि, काही वेळातच शिक्षिका मुलाला म्हणते की, “मी तुझ्या वाढदिवसाला येईल आरव, आता रडायचे नाही”. यानंतर मुलगा आनंदी होतो आणि लगेच आपले रडणे बंद करतो. हा मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून यूजर्स चिमुकल्याच्या निरागसतेवर भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने म्हटले की, “शिक्षिकेच्या नवऱ्याहून जास्त प्रामाणिक तर हा मुलगा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रत्येक मुलाचे पहिले प्रेम हे त्याची शिक्षिका असते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मुलगी फारच गोड आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Teacher says i dont love you child cries over birthday invitation adorable viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.