Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! नागपूरमध्ये एटीएममधून ५०० रुपये काढले आणि लोकांमध्ये पैसे काढण्यासाठी लागली स्पर्धा

तांत्रिक बिघाडामुळे (Technical Lochya) एटीएममध्ये जास्तीची रोकड येत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएमच्या ट्रेमध्ये १०० रुपयांच्या नोटा चुकून ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 16, 2022 | 05:26 PM
Technical Lochya

Technical Lochya

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra) नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) एका व्यक्तीने एटीएममधून ५०० रुपये काढण्याचा (Withdrawal 500 Rupees From ATM) प्रयत्न केला, मात्र त्याऐवजी ५०० रुपयांच्या पाच नोटा मशीनमधून आल्याने तो आश्चर्यचकित झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच (Viral News) एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागली. त्या व्यक्तीने पुन्हा तीच कृती केली आणि ५०० रुपये काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पुन्हा २,५०० रुपये मिळाले.

नागपूर शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या खापरखेडा शहरातील (Khaperkheda City) एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये (Private Bank ATM) बुधवारी ही घटना घडली. ही बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि एटीएम केंद्राबाहेर पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली. खापरखेडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने (Khaperkheda Police Officer) सांगितले की, “एका बँक ग्राहकाने स्थानिक पोलिसांना माहिती दिली आणि घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एटीएम केंद्र बंद केले आणि बँकेला याबाबत माहिती दिली.”

[read_also content=”बिहारमध्ये मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आंदोलन; विद्यार्थ्यांनी ट्रेनचे डबे पेटविले; रस्ते वाहतुकीतही केली आडकाठी https://www.navarashtra.com/india/agitation-against-modi-governments-agneepath-scheme-in-bihar-students-set-fire-to-train-coaches-road-traffic-was-also-obstructed-nrvb-293323.html”]

तांत्रिक बिघाडामुळे (Technical Lochya) एटीएममध्ये जास्तीची रोकड येत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएमच्या ट्रेमध्ये १०० रुपयांच्या नोटा चुकून ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Technical lochya five hundred cash withdrawn from atms in khaperkheda nagpur maharashtra people race to withdraw money nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2022 | 05:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur District

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.