Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंडीगडमध्ये रहस्यमय घटना! रस्त्यावर दिसला झोम्बी डिलिव्हरी बॉय; दीड एकाच जागेवर उभा, VIDEO ने उडवली झोप

Chandigarh Viral Video : सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. चंदीगडमध्ये एक डिलीव्हरी बॉय अडीच तास एकाच जागेवर उभा राहिला होता. या तरुणाला पाहून झोम्बी ड्रगचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 04:47 PM
Chandigarh Delivery Boy Viral Video

Chandigarh Delivery Boy Viral Video

Follow Us
Follow Us:
  • चंढीगडमध्ये दिसला झॉबी डिलिव्हरी बॉय
  • दीड तास एकाच जागेवर उभा राहिला तरुण
  • भीतीदायक Video Viral
Chandigarh Delivery Boy Viral Video :  सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर अत्यंत भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. चंदीगडच्या रस्त्यांवर असे काही घडलं आहे की, पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगडमध्ये एक डिलिव्हरी बॉय झोम्बीसारखा उभा राहिला होता. जवळपा, अडीच तास रस्त्याच्या मधोमध हा तरुण एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून झोम्बी ड्रग्ज भारतात पोहोचल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तुरण ब्लिकिंटचा डिलिव्हरी बॉयच्या गणवेशात दिसत आहे. त्याच्या तोंडात एक विडी दाबलेली आहे. धक्कादायक म्हणजे भररस्त्यात वाहनांची ये-जा सुरु असातानाही तरुण कोणत्याही हालचाली शिवाय एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण तब्बल अडीच तास एका अवस्थेत होता. ना कोणाशी बोलला, ना पापणी हलली. एका जागी थिजल्यासारखा उभा राहिला होता. सध्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाल वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

झोम्बी ड्रग भारतात?

व्हिडिओची तुलना अमेरिकेत थैमान घालणाऱ्या फेंटानेल या घातक अंमली पदार्थाशी केली जात आहे. या ड्रगमुळे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे स्वत:च्या शरीरावरील नियंत्रण सुटते आणि ती तासनतास एकाच अवस्थेत उभी राहते. पंजाब, हरियाणामध्ये नशेचे वाढते प्रमाण पाहता हा प्रकार त्याच ड्रगज असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रकार नेमका ड्रगशी संबंधित आहे की, कोणत्या गंभीर मानसिक किंवा शारीरिक आजाराशी हे स्पष्ट झालेले नाही. पण यामुळे तरुणाईतील वाढत्या व्यसनाच्या समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वाढदिवसाचा आनंद क्षणात धुळीला मिळाला! कँडल लावताच उत्सवमूर्तीच्या तोंडावर फुटला बर्थडे केक… Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Chandigarh felt unsettling today. In Sector 33B, a young man stood motionless for nearly 2-2.5 hours. A bidi in his mouth, eyes fixed, completely disconnected from everything around him. People watched, then worried. Someone called the police. They came and took him away.… pic.twitter.com/R6IbecGySz — Rishu Raj Singh (@rishuraj_chd) March 24, 2026

व्हाईट हाऊसमध्ये रोबोटची एन्ट्री! मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत रेड कार्पेट वॉक, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Terrifying video zombie like scene in chandigarh delivery boy frozen on road for 25 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Chandigarh
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.