Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, “व्हॅकेन्सी आहे का?”; Video Viral

Company Diwali Gift Video : सोनपापडी नाही तर कंपनीने कर्मचाऱ्यांना अशा भेटवस्तू गिफ्ट केल्या की पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुले राहिले. लोकांनी इतक्या वेगाने व्हिडिओला शेअर केले की मिलियनहून अधिकच्या व्युज मिळाल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2025 | 03:00 PM
कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, "व्हॅकेन्सी आहे का?"; Video Viral

कंपनीने कर्मचाऱ्यांना असे दिवाळी गिफ्ट्स दिले की पाहून सर्वांचे डोळे विस्फारले, युजर्स म्हणाले, "व्हॅकेन्सी आहे का?"; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी जवळ आली आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून मिळणाऱ्या गिफ्टची आणि बोनसची आतुरताही लागून राहिली आहे. काही लोक नेहमीप्रमाणे भेटवस्तू न मिळाल्यास दुःखी होतील, तर काही जण फक्त मिठाईच्या डब्यावर समाधानी मानत आहेत. अशातच एक कंपनीचा व्हिडिओ सध्या संपूर्ण इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. यात कंपनीने कर्मचाऱ्यांना असे काही गिफ्स देऊ केले आहेत, जे पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुले राहिले. लोकांनी हे व्हिडिओ वेगाने शेअर केले आणि कमी वेळातच याला लोखोंच्या घरात व्यूज मिळाल्या. चला तर मग व्हिडिओमध्ये नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मस्ती बेतली असती जीवावर! दिवाळीचा बारासकट माणूसही फुटला; चुकून पेटली वात, फुटली हातातली माळ… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमध्ये ऑफिसमधील काही दृश्ये दिसून येत आहेत. बॅग्राऊंडला दिवाळीचं गाण वाजवण्यात आलं असून यात संपूर्ण कंपनीचे दृश्य दिसून येत आहे. ऑफिसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डेस्कवर एक भलीमोठी बॅग गिफ्ट म्हणून ठेवली आहे. यासोबत एक मिठाईचा बाॅक्स इथे ठेवण्यात आले आहे. यासोबतच प्रत्येक बॅगवर एक सुंदर दिवा देखील ठेवण्यात आला आहे जो या सरप्राईज दिवाळी गिफ्टला आणखीन आकर्षक बनवत आहे. अनेक कंपन्या ज्या कर्मचाऱ्यांना सोनपापडीसारखी साधी मिठाई गिफ्ट करतात. पण दुसरीकडे या कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट केलेले हे सुंदर गिफ्ट्स आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गिफ्ट्स पाहून अनेक यूजर्सने कंपनीमध्ये जाॅईन होण्याचीही इच्छा दर्शवली.

Delhi High court judge video: सुनावणी राहिली बाजूला वकील करत राहिला महिलेला KISS; दिल्ली उच्च न्यायालयचा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @amazor_talks_mb नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावा ही नक्की कोणती कंपनी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फक्त कंपनीच नाव सांगा, लगेच जाॅईन करतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “रिक्त जागा असतील तर मला सांगा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The company gave such diwali gifts to its employees that everyones eyes widened users said is there a vacancy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Fact Check : 19 मिनिटांच्या ‘त्या’ व्हिडिओने हादरवला संपूर्ण सोशल मीडिया; जिकडे तिकडे याचीच चर्चा, जाणून घ्या यामागील सत्य?
1

Fact Check : 19 मिनिटांच्या ‘त्या’ व्हिडिओने हादरवला संपूर्ण सोशल मीडिया; जिकडे तिकडे याचीच चर्चा, जाणून घ्या यामागील सत्य?

माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral 
2

माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral 

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य … पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
3

आकाशात फिरताना दिसली रहस्यमय सावली, गिर्यारोहकाने कॅमेरात टिपले अनोखे दृष्य … पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

हिमाचली मुलीने जिंकले सर्वांचे हृदय, गाईला सुखरूप घरी आणण्यासाठी नवजात वासराला पाठीवर बसवलं अन्… क्युट Video Viral
4

हिमाचली मुलीने जिंकले सर्वांचे हृदय, गाईला सुखरूप घरी आणण्यासाठी नवजात वासराला पाठीवर बसवलं अन्… क्युट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.