Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्तथरारक! क्षणाचाही विलंब न लावता अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळले, दृश्य पाहाल तर थरथर कापाल; Video Viral

Python Swallows Fox Video : चपळ कोल्ह्यालाही सोडले नाही, झारखंडच्या बालेडीहमध्ये अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळंकृत केले. शिकारीचा हा थरार आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2025 | 10:18 AM
चित्तथरारक! क्षणाचाही विलंब न लावता अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळले, दृश्य पाहाल तर थरथर कापाल; Video Viral

चित्तथरारक! क्षणाचाही विलंब न लावता अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळले, दृश्य पाहाल तर थरथर कापाल; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक अनोखे आणि नवनवीन व्हिडिओज शेअर केले जातात. इथे प्राण्यांच्या जीवनाशी निगडित दृश्येही शेअर होतात. अशात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर झाला आहे ज्यात एक भीषण आणि थरारक दृश्य दिसून आले. वास्तविक हा व्हिडिओ झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील बालेडिहा गावाजवळचा असून यात एका अजगराने जिवंत कोल्ह्याला गिळल्याचे दिसून आले आहे. भल्यामोठ्या कोल्ह्याला अजगराने गिळल्याचे हे दृश्ये काही साधे आणि सामान्य नाही. व्हिडिओतील हा प्रकार आता अनेकांचे लक्ष वेधून घेत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

तलावात ट्रेंड फॉलो करणं पडलं महागात! पाण्यात हळद टाकताच बाहेर आला विषारी प्राणी, व्यक्तीची फजिती पाहून हसूच अनावर होईल

नक्की काय घडलं?

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील बालेडिहा गावाजवळ एका मोठ्या अजगराने एका कोल्ह्याला गिळंकृत केले. ही घटना बुधवारी सरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात घडली. गुरे चरण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी त्या भागात गेलेल्या गावकऱ्यांना शिकारीच्या दरम्यान अजगर दिसला. तो महाकाय साप कोल्ह्याला खाऊ लागला तेव्हा घाबरलेल्या स्थानिकांनी गोंधळ घातला आणि घटनास्थळी अधिक लोक आले.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक अजगर कोल्ह्याला आपली शिकार बनवून त्याची मेजवानी लुटताना दिसून आला. व्हिडिओमध्ये कोल्ह्याचे अर्धे शरीर अजगराच्या आत तर अर्धे शरीर बाहेर असल्याचे दिसून येते. कोल्हा इतका मोठा असतो की अजगराला त्याला संपूर्णपणे गिळला येत नाही मात्र तरीही हळूहळू करून तो त्याच्या फडशा पडण्याच्या विचारात असतो. कोल्हा सारखा चपळ शिकारी अजगराचा शिकार झाल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये काही लोक घोळखा करून हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहताना आणि कॅमेरात कैद करताना दिसून आले.

शेवटी बापाचं काळीज! मुलीला वाचवण्यासाठी घेतली समुद्रात उडी अन्…; पहा पुढे काय झालं? Video Viral

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बापरे….किती मोठा अजगर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अजगराचा नाद करायचा नाय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बाकीचे काय तमाशा बघायला आलेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The python swallowed the alive fox in jharkhand video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 10:18 AM

Topics:  

  • Jharkhand
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Viral video python

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.