• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Father Jumps In Sea To Save His Daughter Video Goes Viral

शेवटी बापाचं काळीज! मुलीला वाचवण्यासाठी घेतली समुद्रात उडी अन्…; पहा पुढे काय झालं? Video Viral

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या बाप-लेकीच्या नाताच्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2025 | 07:07 PM
Father jumps in sea to save his daughter video goes viral

शेवटी बापाचं काळीज! मुलीला वाचवण्यासाठी घेतली समुद्रात उडी अन्...; पहा पुढे काय झालं? Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या बाप-लेकीच्या अनोख्या आणि प्रेमळ नात्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वडिल आपल्या मुलीसाठी तिच्या आयुष्यातील पहिला हिरो असतो, तर त्या हिरोच्या आयुष्यातील पहिली राजकुमारी ही त्याची मुलगी असते. सध्या या बाप-लेकीच्या नात्याचा एक प्रेमळ हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने अनेकांचे डोळे पाणवले आहेत. बाप म्हणजे काय हे या उदाहरणावरुन स्पष्ट होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिस्नी क्रूझवर ही घटना घडली आहे. एका बापाने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझवर पाच वर्षाची मुलगी आपल्या वडिलांसोबत असताना अचानक समुद्रात पडते. याच वेळी तिचे वडिल देखील मुलीला वाचवण्यासाठी लगेचच समुद्रात उडी घेतात. तसेच क्रूझवरील बचाव पथक देखील चिमुकलीच्या बचावासाठी कार्य सुरु करतात. पण बाचावकार्य सुरु होण्यापूर्वीच वडिलांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता समुद्रात उडी घेतली.  ही घटना डिस्नी ड्रीम शीपवर घडली आहे. हे क्रूझ जहाज दक्षिणकडे फ्लोरिडाच्या दिशेने जात होते. या जहाजावर हजारो लोक सवारी करत होते. यावेळी एक चिमुकली खेळता खेळता समुद्रात पडली. हे पाहताच तिच्या वडिलांनी मुलीला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

NEW: Father jumps overboard to save his 5-year-old daughter, who fell off a Disney cruise ship from the 4th deck into the ocean. The ship was heading back to South Florida when the intense rescue was made. “The ship was moving quickly, so quickly, it’s crazy how quickly the… pic.twitter.com/PTGmAzZJ7O — Collin Rugg (@CollinRugg) June 30, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

जहाजावरील प्रत्यक्षदर्शनींच्या मते, जहाज वेगाने फ्लोरिडाच्या दिशेने पुढे सरकत होते. त्या चिमुकलीची आई देखील खूप घाबरलेली होती, ती रडत होती असे प्रत्यक्षदर्शनींना सांगतिले. शिवाय जहाजवरील अनेक लोक मुलीसाठी प्रार्थना देखील करत होते. सध्या या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिपच्या क्रू मेंबर्स आणि चिमुकलीच्या वडिलांमुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. अनेकांनी तिच्या वडिलांचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ एक्सवर @CollinRugg या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ३० जून रोजी ही घटना घडली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Father jumps in sea to save his daughter video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL
1

व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले
2

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Savannah Guthrie : प्रसिद्ध अमेरिकन अँकरच्या आईचे अपहरण! घराबाहेर सापडलं रक्त; 7 दिवसांपासून नॅन्सी गुथरी बेपत्ता
3

Savannah Guthrie : प्रसिद्ध अमेरिकन अँकरच्या आईचे अपहरण! घराबाहेर सापडलं रक्त; 7 दिवसांपासून नॅन्सी गुथरी बेपत्ता

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video
4

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

Maharashtra Politics: “…हे आपले कर्तव्य”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शहांची प्रतिक्रिया

Feb 11, 2026 | 07:59 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  

ICC T20 Rankings : ICC टी-20 क्रमवारीत पाकच्या साहिबजादा फरहानचा धुमाकूळ! अभिषेक-वरुण जोडीचे पहिले स्थान शाबूत  

Feb 11, 2026 | 07:54 PM
Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

Feb 11, 2026 | 07:53 PM
Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?

Abhishek Sharma Health Update: भारतासाठी दिलासादायक बातमी! अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुढच्या सामन्यात संधी मिळणार?

Feb 11, 2026 | 07:50 PM
Ratnagiri News : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ; दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट

Ratnagiri News : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ; दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट

Feb 11, 2026 | 07:44 PM
इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

Feb 11, 2026 | 07:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.