Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तहान भागवण्यासाठी साप थेट नळावर चढला, पाणी पाहून झाला खुश… म्हणाला, “लगेचच आंघोळ पण घेतो करून”; Video Viral

Snake Viral Video : नळावर वाहत पाणी पाहून तहानलेला साप झाला खुश, लगेचच नळावर चढला आणि डोक्यावर पाणी घेत त्याने तिथेच आपली आंघोळ पण आटपली. पाण्यासाठी सापाला झालेला आनंद पाहून युजर्स आता आश्चर्यचकित झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 07, 2025 | 10:31 AM
तहान भागवण्यासाठी साप थेट नळावर चढला, पाणी पाहून झाला खुश... म्हणाला, "लगेचच आंघोळ पण घेतो करून"; Video Viral

तहान भागवण्यासाठी साप थेट नळावर चढला, पाणी पाहून झाला खुश... म्हणाला, "लगेचच आंघोळ पण घेतो करून"; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

साप हा जंगलातला एक विषारी प्राणी आहे. आपल्या विषासाठी ओळखला जाणारा हा प्राणी त्याच्या एका दंशाने कुणालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो, ज्यामुळे सर्वच त्याला घाबरून असतात. बहुधा जंगलात आढळून येणारा हा प्राणी मानव वस्तीत आल्यानंतर मात्र तहानेने व्याकुळ झाला. यानंतर तो पाण्याच्या शोधात लागला आणि तिथेच त्याला एक नळ सापडला. नळातलं पाणी पाहून साप इतका खुश झाला की त्याने थेट नळावरच उडी मारली आणि मग काय केले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

घोरपडीला पाहताच श्वानांच्या ग्रुपने चढवला हल्ला, चावून चावून असं केलं हैराण… बिचारीचं पळणंही नाही कठीण; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक कोब्रा इतका तहानलेला दिसत आहे की तो नळावर चढला आणि नळातून पाणी पिऊ लागला. उष्णता आणि दुष्काळामुळे साप अनेकदा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतात. जवळपास पाणी नसताना या कोब्राने नळ निवडला असावा. नळावर चढत त्याने पाण्याच्या प्रवाहात आपलं शरीर ओलं करत छान आपली आंघोळ देखील आटोपली. पाण्याला पाहताच सापाला झालेला आनंद पाहून युजर्सही खुश झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले. लोक कमेंट करत आहेत की त्यांनी सापांना दूध पिताना ऐकले होते, पण त्यांना पाणी पिताना पहिल्यांदाच पाहिले आहे.

कभी प्यासा सांप देखा है आपने नहीं देखा तो देखलो ना pic.twitter.com/9qozVSr3jQ — Furqan Khan (@FurqanXpress) September 5, 2025

भगवान गणेशाने कशी लिहिली महाभारताची कथा? लाखो वर्षांपूर्वी नक्की काय घडलं, युद्धाचं हादरवणारं दृश्य अन् AI Video Viral

@FurqanXpress नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सापांसारखे धोकादायक प्राणी देखील पाण्याशिवाय त्रास सहन करतात हे दाखवले आहे. निसर्गातील प्रत्येक प्राण्याच्या स्वतःच्या गरजा असतात आणि उष्णता आणि दुष्काळाचा परिणाम सर्वांना होतो. हे पाहून लोक केवळ आश्चर्यचकित होत नाहीत तर प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे किती महत्त्वाचे आहे याचा विचार देखील करत आहेत. हा व्हिडिओ निसर्ग आणि प्राण्यांबद्दल संवेदनशील राहण्याचा संदेश देतो.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The thirsty snake climbed directly onto the water tap and started drinking water users shocked video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

प्रसादाची ऐशी की तैशी! हजारो किलोच्या लाडूवर पाय देत चढले भक्तगण, धक्कादायक Video Viral
1

प्रसादाची ऐशी की तैशी! हजारो किलोच्या लाडूवर पाय देत चढले भक्तगण, धक्कादायक Video Viral

KFC चं चिकन चवीने खात असाल तर जीवाला मुकाला! किचनमध्ये उंदीरमामाच्या उड्या, Video Viral
2

KFC चं चिकन चवीने खात असाल तर जीवाला मुकाला! किचनमध्ये उंदीरमामाच्या उड्या, Video Viral

“तेरे माथे के कुमकुम को…” पतीने लावला पत्नीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळक, लहानश्या कृतीने जिंकले लाखो युजर्सचे मन; Video Viral
3

“तेरे माथे के कुमकुम को…” पतीने लावला पत्नीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळक, लहानश्या कृतीने जिंकले लाखो युजर्सचे मन; Video Viral

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप
4

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.