Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी पंतप्रधान झालो तर शाळा बॅन करेल”, रगरगत्या उन्हात चिमुकला संतापला; व्हिडिओ शूट करत दिली धमकी म्हणाला… ऐकून हसू येईल

Little Boy Video : उष्णतेने तापला चिमुकल्याचा पारा, व्हिडिओ बनवतच त्याने शिक्षण व्यवस्थेचे धरले कान, म्हणाला मी पंतप्रधान होईल तेव्हा... घटनेचा मजेशीर व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 10:19 AM
"मी पंतप्रधान झालो तर शाळा बॅन करेल", रगरगत्या उन्हात चिमुकला संतापला; व्हिडिओ शूट करत दिली धमकी म्हणाला.... ऐकून येईल हसू

"मी पंतप्रधान झालो तर शाळा बॅन करेल", रगरगत्या उन्हात चिमुकला संतापला; व्हिडिओ शूट करत दिली धमकी म्हणाला.... ऐकून येईल हसू

Follow Us
Follow Us:
  • कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या एका मुलाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • निरागस अंदाजात व्यक्त केलेल्या भावनांनी लोकांना हसूही आले आणि विचारही करायला लावले.
  • उष्णतेत मुलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत चर्चा पुन्हा रंगली.
उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून देशाच्या अनेक भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. या कडक उन्हात बाहेर पडणे म्हणजे फारच कठीण. या वातावरणात थोड्या वेळ जरी बाहेर पडलो तरी घामाने आंघोळ झाल्यासारखे वाटते. अशातच एका चिमुकल्याने आपले हेच दु:ख व्यक्त करत एक मजेशीर व्हिडिओ तयार केला आहे. यात आपले दु:ख मांडत त्याने शाळा बंद करुन टाकण्याची धमकी दिली. त्याच्या चेहऱ्यावरचा तो राग आणि त्याचा निरागस भाव पाहून लोकांना हसू अनावर झालं. इंटरनेटवर आता चिमुकल्याचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून चला यात त्याने नक्की काय म्हटलं ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

शेवटी सर्वात मोठी योद्धा आईच असते…! डोक्यावर पोतं आणि कमरेवर लेकराला घेऊन करु लागली प्रवास; भावनिक Video Viral

व्हिडिओत काय म्हणाला चिमुकला?

उन्हात रोज शाळेत जाणाऱ्या मुलाने आपले दु:ख व्यक्त करत एक व्हिडिओ बनवला. तो यात म्हणतो की, “आम्ही मुलं रोज या ४२-डिग्रीच्या कडक उन्हात घामाने भिजून शाळेत जातो. कृपया आमच्या मुलांवर थोडी दया करा, नाहीतर आम्ही आजारी पडू.” मजेशीर गोष्ट म्हणजे पुढे तो म्हणतो की, “जेव्हा मी पंतप्रधान होईन, तेव्हा मी उन्हाळ्यात शाळेत जाण्यावर पूर्णपणे बंदी घालीन.” चिमुकल्याच्या दृढनिश्चयाने आणि निरागसतेने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. दरम्यान खरं सांगायचं तर चिमुकल्याचा हा मुद्दा पूर्णपणे चुकीचाही नाही. उष्णतेची तीव्रता पाहता लहान मुलांना शाळेत पाठवणे थोडे धोक्याचे देखील ठरते. उष्माघाताचा त्रास याकाळात अधिक जाणवतो ज्यामुळे पालकांनी एकट्याने मुलांना शाळेसाठी उन्हात पाठवू नये. पाण्याची थंड बाटली, छत्री किंवा टोपी त्यांच्यासोबत नेहमी राहू द्या जेणेकरुन कडक उन्हापासून त्यांचे संरक्षण करता येईल.

Little Hero 🫡😂 pic.twitter.com/qNuA9a1byn — Rosy (@rose_k01) April 30, 2026

मातृप्रेमाची भव्य निशाणी! आईच्या स्मरणार्थ मुलाने बांधला दुसरा ताजमहाल, कोट्यवधींचा खर्च; सुंदरतेचा अद्भूत नमुना पाहून डोळे दिपतील

व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे शाळेच्या वेळा आणि कडक उन्हातील मुलांच्या सुरक्षिततेबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. चिमुकल्याचा व्हिडिओ यूजर्सने हसवतो पण कडक उन्हात मुलांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे ही भावना देखील यामुळे पुन्हा अधोरेखित होते. हा व्हिडिओ @rose_k01 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘लहान हिरो’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी यावर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अगदी बरोबर! आरोग्य ही प्रत्येकाची मुख्य प्राथमिकता असायला हवी. जर वर्षाला केवळ १५-२० दिवस अतिरिक्त शाळेत गेल्याने एखादी व्यक्ती ‘आइन्स्टाईन’ बनू शकत असती, तर आपल्या देशातील प्रत्येकजण तसाच बनला असता. प्रत्यक्षात तसे घडत नाही; त्यामुळे आपण तसे करणे टाळले पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक प्रामाणिक, बालसुलभ नागरिक सध्याच्या शिक्षणमंत्र्यांना इशारा देत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याचे बरोबर आहे, आमची शाळा मार्चमध्ये बंद व्हायची”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The viral video of a child struggling with the summer heat has highlighted concerns about students health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • summer heat
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL
1

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
2

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

Hypersonic Missile: ध्वनीपेक्षा 5 पटीने वेगवान! जगातील सर्वात घातक ‘DF-17’ क्षेपणास्त्राचा पहिला VIDEO जारी; पाहा चीनचा थरारक सराव
3

Hypersonic Missile: ध्वनीपेक्षा 5 पटीने वेगवान! जगातील सर्वात घातक ‘DF-17’ क्षेपणास्त्राचा पहिला VIDEO जारी; पाहा चीनचा थरारक सराव

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
4

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.