Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्या चोर बनेगा रे तू! जिममध्ये हात साफ कारायला गेला पण अशी शिक्षा मिळाली की फुटला घाम; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. यामध्ये तुम्ही चोरीच्या घटनांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेकदा चोरी करायला गेल्यावर चोरांची अशी फजिती होते की पुन्हा कधी चोरीचा विचार देखील करणार नाहीत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2025 | 02:48 PM
thief went to the gym to steal got punishment that broke out him in sweat video goes viral

thief went to the gym to steal got punishment that broke out him in sweat video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भांडण, स्टंट, जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच चोरीच्या घटनांचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी चैन चोरी करताना, तर कधी बॅंक रॉबरीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकादा याचे काही मजेशीर व्हिडिओ  देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

अनेकदा  चोरट्यांची रंगेहाथ पकडले गेल्याने जी अवस्था होते की पुन्हा कधी आयुष्यात चोरी करण्याचा विचारही चोरटे करणार नाहीत. सध्या असाच काहीसा प्रकार या चोरासोबत घडला आहे. हा चोर एका जिममध्ये चोरी करण्यासाठी गेला होता, परंतु जिमच्या मालकाने त्याला रंगेहाथ पकडले अन् त्यानंतर जे घडले की चोरालाचा घाम फुटला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण जिम करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण जिममध्ये चोरी करण्यासाठी आला होता. परंतु जिमच्या मालकाने त्याला रंगेहाथ पकडले. नंतर मालकाने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्याला जिममध्ये वर्कआऊट करायाला लावले. तरुणाला पुश-अप्स करायाला लावले, जड वजन उचलायला लावले, तसेच स्कॅ्वट्स आणि पॅंक्लस मारयाला लावले. तुम्ही चोर तरुणाकडे पाहिले तर लक्षात येईल तो अगदी बारीक आहे. त्याला या सगळ्या गोष्टी करण्यात अगदी अवघड जात आहे. चोरटा खूप थकला आहे. परंतु जिम मालक त्याला अजिबात सोडत नाही. तुम्ही पाहू शकता की चोरट्याला चांगलाच घाम फुटला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Thief Forced to Exercise After Being Caught in Cox’s Bazar Gym
pic.twitter.com/iaPhNJmRcC
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 12, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिवर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांवी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका युजरने भाई जिममध्ये काय चोरी करायला गेला होतास? असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने मला बिचाऱ्याची दया येतेय असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना त्याची दया आली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thief went to the gym to steal got punishment that broke out him in sweat video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.