Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालकाला दणका

Thirsty Cheetahs Viral Video: मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका वन विभागाच्या ड्रायव्हरला चित्त्याना पाणी पाजणं भोवलं आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2025 | 03:06 PM
after video goes viral forest department driver suspended for offering water to thirsty cheetahs

after video goes viral forest department driver suspended for offering water to thirsty cheetahs

Follow Us
Close
Follow Us:

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका वन विभागाच्या ड्रायव्हरला चित्त्याना पाणी पाजणं भोवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये एक चालक सत्यनारायण गुर्जर चित्यांना पाणी पाजताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी चालकाचे कौतुक केले आहे. मात्र, वन विभागाने चालक सत्यनारायणच्या या कृतीमुळे त्याला त्याच्या पदावरुन काढून टाकले आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चित्त्यांचा एक कळप झाडाच्या सावलीत विसावलेला आहे. याच वेळी वन विभाग चालक सत्यनारायण गुर्जर हातात पाण्याचा कॅन घेऊन त्यांच्याकडे जातात. त्यांना एक भाड्यांत पाणी प्यायला देतात. ते चित्ते देखील पाणी पिण्यासाठी येतात. हे सर्व दृश्य एका व्यक्तीने कॅमेरात कैद केलेले आहे. सामान्य माणसांसाठी हे दृश्य भाविनक आहे. परंतु वन विभागाच्या दृष्टीने ही एक गंभीर बाब म्हटली जात आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, चालकाची ही कृती चित्त्यांना माणसांची सवय लावू शकते. हे भविष्यासाठी त्यांच्या आणि मानवाच्या दोघांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. वन्य प्राणी मानवांच्या सानिध्यात राहिल्यास त्यांच्या नैसर्गिक सवयी विसरु शकात. भविष्यात माणसांवर हल्ला करण्याची शक्यता वाढू शकते. यामुळे वन विभागाने गुर्जर ना निलंबित करत कठोर भूमिका घेतली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल  व्हिडिओ

Offering water or milk to #cheetahs by villagers is not a good sign for #wildlife conservation. This may lead to dangerous consequences. As usual, the forest is undisturbed.@CMMadhyaPradesh @ntca_india @PMOIndia @KunoNationalPrk @Collectorsheop1 pic.twitter.com/3iIIYbd8Kn

— ajay dubey (@Ajaydubey9) April 5, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ajaydubey9 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी चालकाचे कौतुक केले आहे. वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हे गावकऱ्यांच्या माणुुसकीचे लक्षण आहे, पण तरीही प्राण्यांना इतक्या जवळ येण्याची मुभा देणे योग्य नाही. प्राणी जंगालाचा भाग आहेत, त्यांचे वर्तन तसेच गरजेचे आहे. असे न झाल्यास भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तर एका युजरने प्रश्न उपस्थित केला आहे की, माणुसकी आणि नैसर्गिक नियम यामध्ये समतोल कसा राखायचा.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Thirsty cheetahs viral video after video goes viral forest department driver suspended for offering water to thirsty cheetahs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
1

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
4

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.