Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंगा पडला महागात! अरण्यात अस्वल आणि वाघामध्ये रंगलं रोमांचक युद्ध, जंगलाचा शिकारी असा पळाला पाहून सर्वांना आलं हसू; Video Viral

Tiger vs Bear Fight : जगंलाचा धोकादायक शिकारी देखील अस्वलासमोर कमकुवत पडला आणि त्याने लढाई सुरु होण्याआधीच तिथून आपला पळ काढला. ताडोबा अरण्यातील प्राण्यांच्या मजेशीर लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 01:35 PM
पंगा पडला महागात! अरण्यात अस्वल आणि वाघामध्ये रंगलं रोमांचक युद्ध, जंगलाचा शिकारी असा पळाला पाहून सर्वांना आलं हसू; Video Viral

पंगा पडला महागात! अरण्यात अस्वल आणि वाघामध्ये रंगलं रोमांचक युद्ध, जंगलाचा शिकारी असा पळाला पाहून सर्वांना आलं हसू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दोन वन्यजीव आमनेसामने आल्याने थरारक दृष्य पाहायला मिळाला.
  • शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या शिकाऱ्याने अचानक मागे हटल्याने अनेकजण आश्चर्यचकित झाले.
  • ताडोबातील हा अनोखा वन्यजीव क्षण सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. फक्त माणासांसेच नाही प्राण्यांचेही अनेक रंजक व्हिडिओज इंटरनेटवर शेअर केले जातात. अशातच अलिकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून एक रंजक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक वाघ आणि अस्वल एकमेकांच्या आमने-सामने भिडताना दिसले. जंगलाचा मोठा शिकारी म्हणून ओळखला जाणारा वाघ अस्वलापासून आपला जीव वाचवत अरण्यात पळताना दिसला जे पाहून यूजर्स थक्क झाले तर काहींना हे दृष्य पाहून हसूच अनावर झाले. चला प्राण्यांच्या या लढाईत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

वटसावित्रेच्या पूजेत वडाला आला राग? पूजेदरम्यानच झाडं जळालं अन् महिलांच्या मूर्खतेने यूजर्सना राग अनावर; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

ताडोबाच्या घनदाट जंगलात एका पानवठ्याजवळ हा सर्व प्रकार घडला. पाणी पिण्यासाठी इथे वन्यजीवांची नेहमीच रेल-चेल असते. याच ठिकाणी अस्वल आणि वाघ आमने-सामने भिडताना व्हिडिओत दिसले. सुरुवातीला दोघेही युद्धाच्या मूडमध्ये असतात पण अस्वल जसा उभा राहून आपली ताकद दाखवायला सुरुवात करतो तसा वाघ जागीच घाबरतो आणि लगेचच तिथून आपला पळ काढतो. व्हिडिओत वाघाच्या मागे अस्वलानेही धाव घेतल्याचे दिसते. वाघ घाबरुन पळतो तर अस्वल देखील त्याच्या मागेच पळत पळत अरण्याच्या आत जातो. वाघाले असे घाबरताना पाहून यूजर्स मात्र आता चांगलेच अवाक् झाले आहेत. हेच कारण आहे की व्हिडिओ समोर येताच लोकांनी त्याला पसंती दाखवायला सुरुवात केली.

चंद्रपूर : चक्क अस्वलाने वाघाला पिटाळून लावलं, ताडोबातील VIDEO व्हायरल pic.twitter.com/s8Uf9F1uUW — Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) May 19, 2026

“बाबांचं नाक घासून माफी मागायला सांगतोय”, ट्विशा शर्माच्या मृत्त्यूने पुन्हा देशाला हादरवलं; Whatsapp Chats झालेत व्हायरल

या व्हिडिओतून आपल्याला प्राण्यांचे आयुष्य आणखी जवळून पाहता आणि समजून घेता येतो. यातून आपल्याला समजते की, प्रत्येकवेळी आपल्याला वाटत असलेल्या घटना त्याचप्रमाणे घडत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची माहिती आपल्याला नाही. आता हेच पाहा, अस्वल आणि वाघात आपण वाघाला अधिक शक्तिशाली मानतो पण खरं सत्य व्हिडिओत काहीतरी वेगळंच दिसून आलं. आपल्यात हिम्मत असेल तर आपण कठीण प्रसंगातही स्वत:चा बचाव करु शकतो ही शिकवण आपल्याला या व्हिडिओतून घेता येते. हा व्हिडिओ @SumitBhujb19648 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tiger runs away after bear attack tadoba forest video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Bear Viral Video
  • funny viral video
  • tiger
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.