Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video

Tiger News: सोशल मिडियावर वाघाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आंध्रप्रदेशमधील राजामुंद्रीयेथील व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 04:18 PM
हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video
Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेशमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या वाघाचा व्हिडिओ व्हायरल
नागरिकांनी सावधानता बाळगत थांबवल्या गाड्या 
आंध्र प्रदेशच्या राजामुंद्री येथील घटना

Tiger Viral Video: उत्तराखंड, गुजरात आणि महाराष्ट्रामधील वाघांचे रस्त्यावर फिरायचे, मानवीवस्तीत आलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मात्र आता आंध्र प्रदेशमधील वाघाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.राजामुंद्री परिसरात फिरतानाचा वाघाचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात.

सोशल मिडियावर वाघाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आंध्रप्रदेशमधील राजामुंद्रीयेथील व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. या आपरिसरत वाघ एक भिंतीवरून उडी मारून जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या रस्त्यावरून रात्रीचत्या वेळेस काही दुचाकीस्वर देखील जात होते. त्यांना अचानक वाघाचे दर्शन झाल्याने त्यांनी जागीच आपले वाहन थांबवले.

दुचकीच्या हेडलाइटमुळे प्रवाशांना वाघाचे दर्शन झाले. मात्र न घाबरता शांत राहून गाडी बंद करून आहे त्याच ठिकाणी थांबण्याचे ठरवले आणि वाघोबाला रस्ता पार करू दिला. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही वेळाने वाघ तिथून निघून गेल्याचे पाहायला मिळत आहे.

🚨 Tiger from Maharashtra via Telangana entered Andhra Pradesh and crossed the Godavari River. Spotted near Rajahmundry suburbs, the big cat has killed cattle in village areas. Forest teams are using thermal drones and tracking it for tranquilisation and capture. Residents were… pic.twitter.com/4PUnzb7o4a — Andhra Nexus (@AndhraNexus) February 5, 2026

थोड्या वेळाने वाघ दुसऱ्या भिंतीवरून उडी मारून गेल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर दुचाकीस्वर त्या रस्त्याने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. हा वाघ महाराष्ट्रातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दाखल झाल्याचे म्हटले जात आहे. राजामुंद्रीयेथे अनेक जनावरांना वाघाने आपली शिकार केल्याचे समोर आले आहे.

13 वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत पलंगाच्या बॉक्समध्ये केलं कैद

आसामच्या गुवाहाटीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, १३ वर्षांच्या मुलीला नोकरानी बनवत तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये मुलीला घरातील लोकांनी बेडच्या बाॅक्समध्ये लपवल्याचे दिसते, ज्यातून काही लोक तिची सुटका करत आहेत. ज्या घरात ती सापडली तिथे ती एक मोलकरीण म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात अल्पवयीन मुलीला मोलकरीण म्हणून कामावर ठेवणे बेकायदेशीर आहे. तथापि, गुवाहाटीमधील या घटनेने आता सर्वांचाच संताप अनावर केला आहे.

Assam: A 13 y/o girl was rescued in Guwahati after being held captive for 6 years by Amreen Akhtar Laskar.
– Neighbours informed authorities.
– During the raid, Amreen hid her inside a bed box to evade rescue.
– The girl was forced to do household work and beaten regularly. pic.twitter.com/FAuh7ReXKc
— زماں (@Delhiite_) February 4, 2026

रविवारी संध्याकाळी किशोरी नावाच्या मुलीची सुटका करण्यात आली जिला घरात मोलकरीण बनवून ठेवलं गेलं होतं. जिल्हा कामगार कार्य दलाने मुख्य तक्रारदार असलेल्या दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बचाव कार्य केले. स्थानिक रहिवाशांनी प्रामुख्याने तक्रार केली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बेडखाली एका बॉक्समध्ये बंद केल्यानंतर कुटुंबातील सदस्य एकाच बेडवर आरामात झोपले होते.

Web Title: Tiger spotted on rajamundri andhra pradesh viral video wild animals news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • tiger
  • viral video

संबंधित बातम्या

फुल गेम झाला ना! वेशांतर करून रात्री रस्त्यावर उतरली महिला IPS अधिकारी, अन् समोर आलं पुरुषांचं धक्कादायक रूप, मग पुढे….
1

फुल गेम झाला ना! वेशांतर करून रात्री रस्त्यावर उतरली महिला IPS अधिकारी, अन् समोर आलं पुरुषांचं धक्कादायक रूप, मग पुढे….

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांची जिरली! म्हैसूरच्या रस्त्यांवर लावण्यात आली आरशांची भिंत; Video Viral
2

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांची जिरली! म्हैसूरच्या रस्त्यांवर लावण्यात आली आरशांची भिंत; Video Viral

झालं संपलं! Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात? विमानातच ओढली ई-सिगारेट? पहा Viral Video
3

झालं संपलं! Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात? विमानातच ओढली ई-सिगारेट? पहा Viral Video

घराच्या अंगणात खेळ होता चिमुकला; अचानक कुत्र्याने जबड्यात पडकलं अन्…, पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल, Video Viral
4

घराच्या अंगणात खेळ होता चिमुकला; अचानक कुत्र्याने जबड्यात पडकलं अन्…, पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.