Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत; ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना, VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

Titanic Drone Dhow Video : सोशल मीजियावर एक अत्यंत विलक्षण असा मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेदर्लंडसमध्ये ११४ वर्षांनंतर टायटॅनिकच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ९५० ड्रोनने कलाकृती साकारण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 10:57 AM
Titanic drone video

Titanic drone video

Follow Us
Follow Us:
  • Taitanic ची दु:खद कहाणी पुन्हा जिवंत
  • ९५० ड्रोननी साकारली अद्भुत रचना
  • VIDEO पाहून नेटकरी मंत्रमुग्ध
Titanic Drone Show Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतता. सध्या सोशल मीडियावर एक मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. इतिहासातील सर्वात दुर्दैवी आणि अजरामर मानल्या जाणाऱ्या टायटॅनिक च्या कहाणीला अत्यंत अनोख्या पद्धतीने उजाळा देण्यात आला आहे. उत्तर आयर्लंडमधील एका ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ९५० ड्रोनच्या मदतीने आकाशात टायटॅनिक जहाजेची प्रतिकृती साकारण्यात आली. या ड्रोन शोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टायटॅनिकच्या दुर्घटनेला ११४ वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने बीबीसीच्या मेड ऑफ हिअर अंतर्गत एक उपक्रम राबवण्यात आला होता. ३० मार्च रोजी हा ड्रोन शो पार पडला. यानंतर हा शो टेलिव्हीजनवर प्रसारित झाला होता. हा शो बीबीसीच्या टायटॅनिक सिंकस टुनाइट या भागांच्या माहितीपटावर आधारिक आहे. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याला नेटकऱ्यांकडून प्रचंड वाह वा मिळत आहे.

आज्जींनी कामासाठी पाठवलं पण आजोबा रस्त्यावरच्या वरातीत लागले नाचू, मग पुढे जे घडलं… Viral Video पाहून हसूच आवरता येणार नाही

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ  पॉल रॉस या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @pauloross_ या अकाउंटवर शेअर केला आहे. यामुळे या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने हे खूप अद्भुत आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका वाव अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने सो इट्स गोस्ट शीप असे म्हटले आहे. या व्हिडिओने लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकले आहे. लोकांना इतिहासातील एक घटना जिवंत झाल्यासारखे वाटत आहे.

ऑक्टोपसला पकडणं पडलं महागात, मच्छिमाराच्या संपूर्ण चेहऱ्याला वेढलं अन् समुद्राच्या मधोमध दिसला अनोखा थरार; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Titanic drone show 950 drones recreate tragedy video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • Titanic Ship
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
1

Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral
2

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
3

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य
4

Mecca : आत्मघाती हल्लेखोराचा मक्का येथील भव्य मशिदीवर हल्ला; VIDEO सोशल मीडियावर VIRAL; सौदी सरकारने उघड केले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.