Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धावत्या ट्रेनमध्ये चोरीचा थरार! २ सेकंदात मोबाईल लंपास, VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर एक चोरीचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका चोरट्याने दोन सेंकदात प्रवाशाचा मोबाईल लंपास केला आहे. या व्हिडिओमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 05:04 PM
Train Theft Viral Video

Train Theft Viral Video

Follow Us
Follow Us:
  • धावत्या ट्रेनमध्ये चोरीचा थरार
  • २ सेकंदात मोबाईल लंपास
  • VIDEO तुफान व्हायरल
Mobile Theft Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र घटना आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही चोरीच्या घटनांचेही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. चोर कधी आणि कशी चोरी करेल याचा पत्ताही तुम्हाला लागणार नाही. सध्या असाच एक ट्रेनमधील चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

रिलचा नाद बेतला जीवावर! उंच टाकीवर चढले अन् शिडीच तुटली; पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन प्लॅटफॉर्वर उभी आहे. प्रवासी डब्यात चढण्यासाछी घाई करत आहेत. या गर्दीचा फायदा एका चोरट्याने घेतला आहे. दोन प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढताना एमकमेकांना धक्का देण्यात व्यस्त होते. यावेळी चोराने एका प्रवाशाचा मोबाईल दोन सेंकदात लंपास केला आहे. या प्रवाशाने आपला मोबाईल पँटच्या मागच्या खिशात ठेवला होता. यामुळे तो चढत असताना चोराला सहजपण काढता आहे. प्रवाशाला त्याचा मोबाईल चारी झाल्याचे देखील लक्षात आले नाही. ही संपूर्ण घटना काही सेकंदातच घडली आहे.

व्हायरल व्हिडिओ

ट्रेन में चढ़ते समय चोर कैसे फोन और पर्स चोरी करते है।आखिर इसको कैसे रोक जाए? pic.twitter.com/rAXsdoGTw7 — Mohit Kumar Jha (Sangam) (@Mohitjhasangam) April 30, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Mohitjhasangam या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या घटनेवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काहींनी प्रवाशाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे, तर काहींनी रेल्वे प्रशासनाकडे प्लॅटफॉर्मवर सीसीसटीव्ह वाढवण्याची मागणी केली आहे. एका नेटकऱ्या म्हटले आहे की, आता ट्रेनमध्ये प्रवास करताना सामान कुठेही ठेवा चोरी होतेच असे म्हटले आहे. तर एकाने ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना आपाले सामान चेक करण्याचा सल्ला दिला आहे.

अजब-गजब प्रेम! चुंबन घेत महिलेने ॲनाकोंडाला गळ्याभोवती गुंडाळले, दृश्यांनी नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Train theft mobile snatching viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
1

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
2

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
4

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.