Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालू ट्रेनमध्ये महिलेला सुरु झाल्या प्रसूतीच्या कळा, TTE च्या कामगिरीने जिंकली सर्वांची मने; Video Viral

Baby Delivery In Train : प्रसूतीच्या कळा कधी, कुठे येतील ते सांगता येत नाही. महिलेसोबत अशीच घटना चालू रेल्वेत घडली, पण TTE च्या तत्परतेने ट्रेनमध्येच बाळाचा जन्म झाला. माहितीनुसार, आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 08:55 AM
चालू ट्रेनमध्ये महिलेला सुरु झाल्या प्रसूतीच्या कळा, TTE च्या कामगिरीने जिंकली सर्वांची मने; Video Viral

चालू ट्रेनमध्ये महिलेला सुरु झाल्या प्रसूतीच्या कळा, TTE च्या कामगिरीने जिंकली सर्वांची मने; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रवासादरम्यान एका महिलेसोबत अचानक अशी घटना घडली की रेल्वे कर्मचाऱ्यांची तातडीची मदत आवश्यक ठरली.
  • प्रसंगावधान राखत रेल्वे स्टाफने योग्य वेळी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
  • या घटनेनंतर सोशल मीडियावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक केले जात आहे.
प्रसूतीच्या कळा या कधीही येऊ शकतात. अनेकदा नऊ महिने पूर्ण न होताच बाळ जन्माला येतं, त्यामुळे आठव्या महिन्यानंतर बाळ कधी बाहेर येईल याची शाश्वती देता येत नाही. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे जिथे महिलेला चालू ट्रेनमध्ये प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. ही एक अशी वेळ होती जेव्हा महिलेला लवकरात लवकर मदत मिळणे फार गरजेचे होते अन्यथा तिला आणि तिच्या बाळाला धोका निर्माण झाला असता. याचवेळी रेल्वेत TTE ने या घटनेची दखल घेतली आणि प्रसंगावधान दाखवत एक योग्य कारवाई वेळेत घडवून आणली ज्यामुळे महिलेची यशस्वीरित्या डिलिव्हरी होण्यास मदत झाली. ही घटना आता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक TTE च्या कामगिरीचे भरभरुन काैतुक करत आहेत. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

नक्की काय घडलं?

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या वेदना या सहन करण्यापलिकडच्या असतात. याकाळात महिलेला ताबडतोब मदत मिळणे फार गरजेचे असते. याच गोष्टीचे गांभीर्य ओळखून टिकट निरीक्षक आर. एस. तेलीने योग्य ती कारवाई करत महिलेला लगेच मदत पुरवली. ट्रेन क्रमांक 22538 कुशीनगर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. यात प्रवास करत असणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा जाणवू लागल्या. अशात ड्यूटीवर असलेले टिकट निरीक्षक आर. एस. तेली यांनी आपले कर्तव्य बजावत महिलेला रेल्वेच्या सुरक्षित जागी पोहचवले. तिथे रेल्वेच्या नर्स आणि डाॅक्टर पूजा खर्गे यांनी महिलेवर उपचार करत यशस्वीरित्या बाळाला बाहेर काढले.

मुख्य टिकट निरीक्षक की तत्परता से ट्रेन में सुरक्षित प्रसव ट्रेन संख्या 22538 कुशीनगर एक्सप्रेस में ड्यूटी के दौरान मध्य रेलवे भुसावल मंडल के मुख्य टिकट निरीक्षक श्री आर. एस. तेली ने मानवीय संवेदनशीलता एवं तत्परता का परिचय देते हुए गर्भवती महिला यात्री की समय पर सहायता कर… pic.twitter.com/bM6l95VqKa — DRM Bhusaval (@BhusavalDivn) May 13, 2026

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral

महिलेने रेल्वेच्या आतच बाळाला जन्म दिला. यात बाळ आणि महिला दोन्ही सुरक्षित असून महिलेला मुलगी झाल्याचे स्पष्ट होत आहे. घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे आणि उत्तम सोयीसुविधांचे जिवंत उदाहरण ठरते. दरम्यान सोशल मिडियावर या घटनेची माहिती पोहचताच आता यूजर्स TTE च्या प्रसंगावधानाचे आणि त्याच्या कामाचे चांगलेच काैतुक करत आहेत. या घटनेची व्हायरल पोस्ट @BhusavalDivn नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. यावर अनेक यूजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “खरोखरच कौतुकास्पद काम. टीटी फक्त तिकीटच तपासत नाही, तर तो हे सुद्धा करतो. आई आणि बाळ सुखी होवोत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपला देश खऱ्या अर्थाने बदलत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Tte helped pregnant woman during emergency delivery in running train video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भारतीय रेल्वेचा हायटेक निर्णय! आता TTE च्या गणवेशावर दिसणार ‘बॉडी कॅमेरा’; तिकीट तपासणीत येणार पारदर्शकता
1

भारतीय रेल्वेचा हायटेक निर्णय! आता TTE च्या गणवेशावर दिसणार ‘बॉडी कॅमेरा’; तिकीट तपासणीत येणार पारदर्शकता

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral
2

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
3

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
4

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.