Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भांडणाचं रूपांतर कॉमेडीत! “तुझी खोपडी फोडेन” म्हणत 2 म्हाताऱ्या बहिणींमध्ये सुरु झाला वाद, पाहून यूजर्सना फुटलं हसू; Video Viral

Funny Video : आज्ज्यांचं भांडण नाही, हा तर लाईव्ह कॉमेडी शो आहे! सोशल मिडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात दोन म्हाताऱ्या बहिणी जोरदार भांडताना दिसल्या. भांडणातील त्यांच्या अंदाजाने जिंकली लोकांची मने.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 02:30 PM
भांडणाचं रूपांतर कॉमेडीत! "तुझी खोपडी फोडेन" म्हणत 2 म्हाताऱ्या बहिणींमध्ये सुरु झाला वाद, पाहून यूजर्सना फुटलं हसू; Video Viral

भांडणाचं रूपांतर कॉमेडीत! "तुझी खोपडी फोडेन" म्हणत 2 म्हाताऱ्या बहिणींमध्ये सुरु झाला वाद, पाहून यूजर्सना फुटलं हसू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दोन वृद्ध बहिणींमध्ये अचानक सुरू झालेला वाद क्षणातच मिश्किल भांडणात बदलला
  • धमक्या आणि भन्नाट डायलॉग्समुळे उपस्थित लोकांसह नेटिझन्सही खळखळून हसले
  • व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देत याला ‘फॅमिली ड्रामा’ म्हटलं
असं म्हणतात की, भांडणांमध्ये महिलांचा हात कुणीही घेऊ शकत नाही. जिथे दोन महिला भिडल्या तिथे राडा हा झालाच असं समजायचं. वादाचे, भांडणाचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल होत असतात पण अलिकडे भांडणाचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे प्रमुख आकर्षण म्हणजे यात दोन म्हाताऱ्या बायका भांडताना दिसल्या. या दोन्ही आज्जी एकमेकींच्या बहिणी असून त्यांच्यातील मनोरंजक वादाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आज्जींचे भांडणातील डायलाॅग्स इतके जबरदस्त होते की ते ऐकून यूजर्सना हसू अनावर झालं. चला व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

शेवटी सर्वात मोठी योद्धा आईच असते…! डोक्यावर पोतं आणि कमरेवर लेकराला घेऊन करु लागली प्रवास; भावनिक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, तीन-चार महिला आणि एक पुरुष एकत्र बसल्याचे दिसून येते. सर्व वयोवृद्ध मंडळी एकत्र बसलेले असतानाच अचानक त्यातील दोन आज्जींमध्ये वाद सुरु होतो. वादात बाचाबाची होते आणि अचानक याचे रुपांतर मोठ्या मिश्किल भांडणात होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीन-चार महिला आणि एक पुरुष एकत्र बसलेले दिसत आहेत. ते सर्व वयस्कर दिसत असून गप्पा मारत आहेत. अचानक दोन आजींमध्ये वाद सुरू होतो. या वादाचे हळूहळू भांडणात रूपांतर होते. एक आजी रागाने म्हणते, “तू खूपच तोऱ्यात वागत आहेस. तू काय बघते? मीच तुझं डोकं फोडेन.” तर दुसरी आजी उत्तर देत म्हणते की, “मी तुझे दातही पाडेन.” या संपूर्ण भांडणात इतर लोक मात्र यात कोणताही हस्तक्षेप घेत नाही आणि सर्वजण या वादाचा आनंद लुटु लागतात. इंटरनेटवर मात्र आज्जींच्या या मजेशीर वादाचे दृष्य पाहून यूजर्समध्ये हशा पिकली आहे. काहींनी त्यांच्या वादाला वर्लड वाॅर थ्री म्हटलं तर काहींनी त्यांच्यात आम्हाला आमचं भविष्य दिसत असल्याचं म्हटलं.

“मी पंतप्रधान झालो तर शाळा बॅन करेल”, रगरगत्या उन्हात चिमुकला संतापला; व्हिडिओ शूट करत दिली धमकी म्हणाला… ऐकून हसू येईल

हा व्हिडिओ @tv1indialive नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘भावंडांमधील कलह: कौटुंबिक मेळाव्यात दोन मोठ्या बहिणींमध्ये सुरू झाला वाद!’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “माझ्या बहिणीदेखील त्यांच्यासारख्याच आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खोपडी तोडताना फक्त आज्जींचा हात तुटू नये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला त्यांना भेटायचं आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Two old womens funny argument goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Fights
  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL
1

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral
2

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग
3

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL
4

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.