Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिलचेअरवर असलेल्या महिलेला राइड देण्यास उबर ड्रायव्हरने नकार दिला आहे. यामुळे नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 12:10 PM
Uber Driver Refuses Ride to Disabled Woman

Uber Driver Refuses Ride to Disabled Woman

Follow Us
Follow Us:
  • दिव्यांग असणं गुन्हा?
  • महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार
  • VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
सोशल मीडियावर रोज हजारो गोष्टी व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हसून पोट दुखू लागते तर काही अत्यंत संतापजनक गोष्टी पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दिल्लीच्या नोएडातील हा व्हिडिओ असून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका उबर ड्रायव्हरने व्हिलचेअरवर असलेल्या महिलेला राइड देण्यास नकार दिला आहे. तिला गाडीतून उतरण्यास भाग पाडले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

चमचमत्या शहरांमागे इतकी घाण? हाय-टेक चीनचं ‘ते’ धक्कादायक वास्तव जगासमोर, VIRAL VIDEO मुळे खळबळ

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे नाव प्रतिष्ठा शर्मा  असून तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रतिष्ठा सांगते की, रात्रीच्या वेळी ती मॉलमधून आपल्या घरी परतण्यासाठी निघाली होती. तिने उबरवरुन कॅब बुक केली होती. मात्र कॅब आल्यावर ड्रायव्हरने व्हिलचेअर गाडीत ठेवण्यास तिला नकार दिला. यामुळे तिला गाडीतून उतरावे लागले आणि दुसरी कॅब बुक करावी लागली. प्रतिष्ठाने गाडीतून उतरतानाचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती बोलताना दिसत आहे की या माणच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप किंवा लाज नाही. जगात दिव्यांग लोकांचं जगणं अत्यंत कठीण करुन ठेवलं आहे. हीच खरी परिस्थिती आहे. या माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली पाहिजे असे तिने म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओ

A physically disabled woman booked an Uber in Delhi. When the cab arrived, the driver refused to put her wheelchair in the car. After an argument, he forced her to get out of the cab and cancelled the ride. Shameful. pic.twitter.com/IOxoNBONpd — Lakshay Mehta (@lakshaymehta08) June 17, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांकडून उबर ड्रायव्हरच्या कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. तर अनेकांनी उबर कंपनीला टॅग करत जाब विचारला आहे. परंतु उबर कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नेटकऱ्यांनी संबंधित ड्रायव्हरवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच दिव्यांग लोकांसाठी ड्रायव्हर्सना संवदेनशीलतेचे ट्रेनिंग देण्याची मागणीही केली आहे.

Stunt Video : रिल बनवण्याचं हे कसलं वेड? चिमुकल्याला मुलाला घेऊन तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Uber driver refuses ride to disabled woman user video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.