Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Feat वसूली ताई…! Budget 2026 जाहीर होताच नेटकऱ्यांनी अर्थमंत्र्यांना घेरलं, मजेदार MEMES VIRAL

Budget Viral Memes : भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर झाले आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे या अर्थसंकल्पात मध्यमर्गीयांचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. यावर सोशल मीडियावर मजेदार मीम्स व्हायरल होत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 05:29 PM
Budget Viral Meme

Budget Viral Meme

Follow Us
Close
Follow Us:
  • बजेटनंतर मध्यमवर्गीयांनी उडवली सरकारची खिल्ली
  • अर्थमंत्र्यांना घेरलं अन्..
  • पहा सोशल मीडियावरील मजेदार Memes
Union Budget 2026 Viral Memes : भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केले आहे. त्यांनी सलग 9व्यांदा  भारताचे अर्थसंकल्प सादर करुन इतिहास रचला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात दवर्षीप्रमाणे मध्यमवर्गींयांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थसंकल्पात विकास आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी उच्च ध्येय यंदा ठेवण्यात आली होती. परंतु हे लोकांच्या अपेक्षास उतरले नसल्याने यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर मीम्स आणि मजेशीर प्रतिक्रिया येत आहे.

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral

बजेट सादर होताच लोकांनी निर्मला सीतारमण यांना घेरले आहे. सोशल मीडियावर यावर एक मीम (Meme) शेअर करण्यात आले आहे. ज्यामुळे अर्थमंत्री वसूली ताई असे लिहण्यात आले आहे. तसेच फोटोमध्ये अर्थमंत्री पांढरी जीएसटीच्या पावडरचा नशा करत आहे. यावरुन अर्थमंत्र्यांना जीएसटीचे व्यसन लागले असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जीएसटी लादून अर्थमंत्री वसूली करत आहेत.

Summary of Budget Day 2026
feat वसूली ताई 😎#Budget #IncomeTax #LTCG #Meme#StockMarketIndia #IndianEconomy#NirmalaSitharaman #Budget2026 pic.twitter.com/3ahyOdEuNy
— Paras (@atheistParas) February 1, 2026

अर्थसंकल्पात सिगारेटवर 40% कर लादलण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी यावर एक मीम शेअर केले आहे. यामध्ये एक ग्राहक दुकानदाराला 10 रुपयांच्या सीगारेट किंमत विचारत आहे.

Cigarette pe 40% GST lagne ke baad 😭😹#Budget2026 pic.twitter.com/yosP63Nuhs — Byomkesh (@byomkesbakshy) February 1, 2026

आणखी एका नेटकऱ्याने 3 इडियट्समझील एक दृश्य शेअर केले आहे. यामध्ये चांदी, सोने, इंट्राडे आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. सर्वजण दु:खात असल्याचे यामध्ये दिसत आहे.

All types of investors right now. #Budget2026 pic.twitter.com/Z4KT1fkaJh — Sagar (@sagarcasm) February 1, 2026

खालील मीममध्ये एका नेटकऱ्याने मध्यमवर्गीयांच्या वेदना मीममधून शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि राजपाल यादवचा चित्रपटातील एक दृश्य आहे. ज्यामध्ये अक्षय कुमारचे पात्र राजपाल यादवच्या पात्राला तिथून जायला लावत आहे. याच प्रमाणे दरवर्षी सरकार देखील मध्यमवर्गीयांवर कर लादते आणि त्यांना कोणतीही सवलत देत नाही असे या मीममध्ये दाखवण्यात आले आहे.

Government to tax paying middle class during every budget #Budget2025 pic.twitter.com/lkbFrf4wiD — Finance Memes (@Qid_Memez) February 1, 2025

खालील मीममध्ये देखील मध्यमवर्गीयांच्या भावना दाखवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये मध्यमवर्गीय अर्थमंत्र्यांकडे त्यांना एखादी सवलत मिळेल या आशेने बघत आहेत. परंतु यामध्ये निर्मला सीतारमण माझ्याकडे पाहू नका मी काही करु शकत नाही असे म्हणत असल्याचे दाखवण्यात आले. यामध्ये निर्मला सीतारमणच्या जागी बीग बींचे हात जोडलेला फोटो लावण्यात आला आहे.

Budget Memes – A thread 🧵 Nirmala Sitharaman to Middle Class people pic.twitter.com/XOl1QDWCOO — Phunsuk Wangdu (@Phunsukwangduji) February 1, 2025

Union Budget 2026 : शेजारील देशांसाठी भारताने उघडली तिजोरी; ‘या’ राष्ट्रांना दिलं मोठं गिफ्ट

Web Title: Union budget 2026 social media reactions viral memes nirmala sitharaman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • budget 2026
  • memes
  • Nirmala Sitharaman
  • union budget 2026
  • viral news

संबंधित बातम्या

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया
1

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

Union Budget 2026: सामान्य माणसाची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 
2

Union Budget 2026: सामान्य माणसाची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर EV इंडस्ट्रीवर कोणता परिणाम होईल? जाणून घ्या
3

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर EV इंडस्ट्रीवर कोणता परिणाम होईल? जाणून घ्या

Union Budget2026: “मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात फक्त मोठे…”; हर्षवर्धन सपकाळांची टीका
4

Union Budget2026: “मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात फक्त मोठे…”; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.