Union Budget 2026 : शेजारील देशांसाठी भारताने उघडली तिजोरी; 'या' राष्ट्रांना दिलं मोठं गिफ्ट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जाणून घेऊयात भारताने यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या देशांसाठी किती मदतीची तरतूद केली आहे.
2025 मध्ये भारताने परराष्ट मदतीसाठी अर्थसंकल्पात 6,886 कोटींची तरतूद केली होती. यावेळी भारताने शेजारी प्रथम धोरणाला बळकटी देण्यासाठी या तरतूदीत काही देशांच्या मदतीमध्ये मोठा बदल केला आहे.
Ans: भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान, म्यानमार, अमेरिकन लॅटिन देश, आफ्रिकन देशांसाठी, इराणसाठी आपली तिजोरी खुली केली आहे.
Ans: भारताने इराणमध्ये रणनीतीक गुंतवणूक केली आहे?
Ans: भारताने इराणच्या चाबहार बंदर प्रकल्पात 100 कोटींची गुंतवणूक करत मदत जाहीर केली आहे.






