Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर फेसपॅक लावून ऑफिस मेटींग अटेंड करू लागली महिला, पाहताच बॉसने जे म्हटलं… ऐकाल तर तुम्हीही हसून हसून पोट धराल

Funny Viral Video : कडुलिंवाचा फेसपॅक, डोक्यावर टॉवेल आणि हातात पाण्याचा सिपर घेऊन महिलेने अटेंड केली ऑफिस मिटिंग. तिच्या या अवताराने इतर कर्मचाऱ्यांना हसू अनावर झाले तर बॉसच्या मजेदार प्रतिक्रियेने लोकांचे लक्ष वेधले.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2026 | 09:44 AM
चेहऱ्यावर फेसपॅक लावून ऑफिस मेटींग अटेंड करू लागली महिला, पाहताच बॉसने जे म्हटलं... ऐकाल तर तुम्हीही हसून हसून पोट धराल

चेहऱ्यावर फेसपॅक लावून ऑफिस मेटींग अटेंड करू लागली महिला, पाहताच बॉसने जे म्हटलं... ऐकाल तर तुम्हीही हसून हसून पोट धराल

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन मिटिंगमध्ये महिला फेसपॅक लावून दिसली
  • बॉसने रागावण्याऐवजी मजेशीर प्रतिक्रिया दिली
  • व्हिडिओला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळाला.
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज हजारो व्हिडिओज शेअर केले जातात आणि त्यातील काही व्हायरलही होतात. अलीकडे जनरेशन झेड खूप जास्त चर्चेत आहे. त्यांची कामाची स्टाईल, बेधडकपणा आधीच्या जनरेशनहून अगदी वेगळा आहे ज्यामुळे त्यांची प्रत्येक कृती ही आधीच्या जनरेशनच्या लोकांना थक्क करणारी ठरते. अलीकडे अशाच एका जनरेशन झेड कर्मचारी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात मिटिंग दरम्यान तिने चेहऱ्यावर फेसपॅक लावल्याचे दिसून आले. ऑफिसच्या मेटींगमध्ये महिलेचा असा अवतार पाहून सर्वच थक्क झाले आणि बॉस प्रतिक्रियेने सर्वांना हसू अनावर केलं. चला या मिटिंगमध्ये पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मस्ती मस्ती जीवाचा झाला खेळ! व्हिडिओ शूट करतानाच गोळी झाडली अन् क्षणात जे घडलं… घटनेचा थरारक Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, महिला कर्मचारी ऑफिसच्या ऑनलाईन टीम मिटिंगमध्ये सामील झाली होती. जिथे सर्वजण तयारी करून अगदी शिष्टाचाराने मिटिंगसाठी तयार होते तिथेच जेन झेड महिला कर्मचारी साधा टीशर्ट, चेहऱ्यावर फेस मास्क, डोक्यावर टॉवेल आणि हातात पाण्याची सिपर घेऊन मिटिंगमध्ये सहभागी झाली होती, तिचे हे रूप पाहून सर्वच सदस्यांना हसू अनावर झाले. बॉसची प्रतिक्रिया यात अधिक रंजक ठरते. रागावण्याऐवजी तिचा बॉस, उत्सुकता दाखवतो आणि फेस पॅकबद्दल तिला विचारतो. महिला गंमतीने स्पष्ट करते की तो कडुलिंबाचा फेस पॅक आहे आणि बॉसला तो वापरून पाहण्याचा सल्ला देते. नंतर बॉस यांनी स्वतः या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, ही एक गंमत होती जी त्यांच्या टीमकडून नकळतपणे रेकॉर्ड होऊन सोशल मीडियावर पोस्ट झाली. त्यांनी लिहिले की, या व्हिडिओला इंस्टाग्रामवर ७० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

GenZ Employees are Next Level- This Girl attended an online Office Meeting With Neem Face Mask on 😂🤦‍♀️😂 pic.twitter.com/85qyYzGnsa — Rosy (@rose_k01) March 16, 2026

क्या चोर बनेगा रे तू! बाईक चोरायला आला अन् लाईटऐवजी चुकून वाजवली डोअर बेल, मग जे घडलं… हास्यास्पद Video Viral

हा व्हिडिओ @rose_k01 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या Gen Z (जनरेशन Z) मुळेच आमचे ‘वर्क फ्रॉम होम’ रद्द होत आहे. कोविडपूर्व काळात, तुम्ही घरून काम करता की ऑफिसमधून, याची कोणालाच पर्वा नव्हती. आता मात्र प्रत्येकाला तुम्ही ऑफिसमध्येच असावे असे वाटते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशा गोष्टींना ‘नेक्स्ट लेव्हल’ म्हटले जाताना पाहून दुःख वाटते… उलट, हे तर व्यावसायिकतेचे सर्वात खालचे टोक आहे.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “’Gen Z’ केवळ घरातून कामच करत नाहीये… तर ते घरातूनच भरभराटीस येत आहेत. एका-एका ‘फेस पॅक’च्या मदतीने, ते कामाच्या ठिकाणचा ‘ड्रेस कोड’च नव्याने लिहित आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Vfunny video gen z employee attends office meeting while applyng neem face pack on face viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • funny viral video
  • Gen Z
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
1

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral
4

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.