Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून लोको पायलटमध्ये वाद, व्हिडिओ व्हायरल… पाहून लोक हैराण

सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हायरल होत असते. तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक पण वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ वंदे भारत ट्रेनचा असल्याचा दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 08, 2024 | 01:41 PM
नागपूर-पुणे वंदे भारतचे स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

नागपूर-पुणे वंदे भारतचे स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे व्हायरल होत असते. तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील. सध्या असाच एक पण वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ वंदे भारत ट्रेनचा असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये ट्रेनच्या केबिनमध्ये लोको पायलटची गर्दी दिसत आहे. मोठ्या संख्येने लोको पायलट ट्रेन चालवण्यासाठी वाद घालत असल्याचे दिसत आहे.

ट्रेन चालवण्यासाठी वाद सुरू 

हा व्हिडिओ आग्रा ते उदयपूर दरम्यान सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर  शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेन चालकांचा जमाव वंदे भारतच्या लोको पायलट केबिनमध्ये दिसत आहे. ट्रेन चालवण्यासाठी सगळे उत्सुक आहे. अनेकजण गेटच्या खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ट्रेनचा दरवाजा उघडताच लोक  एकमेकांना आत जाण्यासाठी ढकलत आहेत.  इतके लोको पायलट केबिनमध्ये घुसल्याने केबिनमध्ये गर्दी आहे.

ट्रेनचालवण्यासाठी स्पर्धा चालु असल्यासारखे वाटत आहे.  तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ट्रेन चालवण्यासाठी चालकांमध्ये इतकी स्पर्धा का आहे? तर रेल्वेमध्ये चांगल्या ट्रेन्स चालवल्याने लवकर आणि चांगले प्रमोशन आणि इन्क्रीमेंट मिळते. म्हणून लोको पायलटमध्ये वाद सुरू असावा. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी व्हिडीओचा आनंद लुटला आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून आत्तापर्यंत हजारोंनी लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओ 

Kalesh among Loco pilots to operate Vande Bharat Train
🎥: @JharkhandRail
pic.twitter.com/cjllmCEhLe
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 3, 2024


नेटकरी झाले हैराण 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर कमेंट करून लोको पायलटसोबत खूप मजा घेत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, प्रत्येकाला अर्धा तास एक-एक करून ट्रेन चालवायला मिळेल. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, मी पहिल्यांदाच सरकारी कर्मचारी आपले काम करण्यासाठी एकमेकांशी भांडताना पाहिले आहेत. आणखी एका युजरने सांगितले की, प्रत्येकाला त्यांचे काम वाटून देण्यात आले आहेत पण तरीही ते एकमेकांशी भांडत आहेत कारण त्यांना फक्त चांगल्या गाड्या चालवल्याने त्यांचा पगार वाढतो आणि प्रमोशन मिळते.

Web Title: Viarl video loco pilots fighting over driving vande bharat train video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 01:39 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.