Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ती धावती ट्रेन पकडत होती अन् असे काही झाले की…; पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की आपले हसू आवरता येत नाही. अनेकदा सत्य घटनांचे थरारक व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2024 | 03:45 PM
Viral Video: ती धावती ट्रेन पकडत होती अन् असे काही झाले की...; पाहा व्हिडिओ

Viral Video: ती धावती ट्रेन पकडत होती अन् असे काही झाले की...; पाहा व्हिडिओ

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की आपले हसू आवरता येत नाही. कधी भांडणाचे, स्टंटचे, जुगाडाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा सत्य घटनांवर आधारित थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.

तुम्ही धावत्या ट्रेनमध्ये चढताना लोकांचा जीव गेल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. आत्तापर्यंत लोकांच्या निष्काळजीपणामुळे लाखो लोकांना जाव गमवाव लागला आहे. अनेकजणांना यामुळे अपंगत्व आले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका तरूणीचा आहे. ती धावत्या ट्रेनला पकडायचा प्रयत्न करत होती. पण तिच्यासोबत असे काही घडले की ती पुन्हा असे करणार नाही. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवाशांनी भरलेली ट्रेन नुकतीच सुटल्याचे दिसत आहे. याचवेळी एक बुरखा घातलेली तरूणी ट्रेन जाताना दिसताच पकडण्यासाठी धावू लागते. ती स्टेशनवरून नाही तर एका मोकळ्या ठिकाणावरून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असते. ट्रेनमधील एक व्यक्ती तिला हात देते. पण तिला ट्रेनमध्ये चढता येते नाही. ट्रेनची स्पीड अचानक वाढल्याने ती, ट्रेनला लटकते तरी देखील  ट्रेनमध्ये तिचे चढण्याचे प्रयत्न चालूच असतात. तिला पायाला लागते, ती फरपटत काही अंतराने ट्रेन पुढे गेल्यावर त्या व्यक्तीच्या हातातून तिचा हात निसटतो आणि ती जोरात खाली आदळते.

हे देखील वाचा- ‘मी पुन्हा येईन…’ कर्मचाऱ्याने राजीनामा देताना लिहिले असे काही की…; पाहून खळखळून हसाल

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

सुदैवाने तरूणीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @sudhirsingh243 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, काय गरज होती, आता चांगलीच अद्दल घडली असेल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, लोकांना एवढी घाई असते की ते आपल्या जीवचा देखील विचार करत नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना त्यांच्यासोबत काहीतरी गंभीर घडल्याशिवाय अक्कल येत नाही. अशा प्रतिक्रीया लोकांनी व्हिडिओवर दिल्या आहेत.

हे देखील वाचा- Viral Video: सुपरस्टार रजनीकांतच्या गाण्यावर परदेशी तरूणींचा अप्रतिम डान्स; नेटकऱ्यांनी केले कौतुक

Web Title: Video of a girl catching a running train video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
3

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL
4

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.