Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नको ती मस्ती कशासाठी! तरुणाने मजेमजेत ग्लू लावला तोंड चिकटवलं अन्…; VIDEO व्हायरल

अनेकदा काही लोकांना स्टंट, खोडसळपणा चांगलाच अंगाशी येतो. सध्या असाच एक तरुणाचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 23, 2025 | 12:12 PM
Video of young boy applying glue to his lips goes viral

Video of young boy applying glue to his lips goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी चित्र-विचित्र तर कधी मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सगळेच व्हिडिओ बनवत असतात. डान्स, स्टंट, जुगाड, यांसारखे अनेक अंगावर काटा आणणारे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. अनेकदा काही लोकांना स्टंट, खोडसळपणा चांगलाच अंगाशी येतो.

सध्या असाच एक तरुणाचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या तरुणाने असा काही स्टंट केला आहे की, यामुळे अनेकांनी त्याचे हसू केले आहे. या तरुणाने तोंडाला ग्लू लावला असून पुढे जे घडले ते पाहून अनेकांना हसू फुटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण दिसत आहे. तो सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी भलत्याच स्टंट करुन व्हिडिओ बनवत आहे. त्याचा हा स्टंट चांगलालाच अंगलट आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणाने एक ग्लू घेतला असून तो ओठांना लावतो. नंतर तो ओठ बंद करतो. काही वेळाने तो बोलण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो पण ग्लू मुळे तोंड उघडले जात नाही. व्हिडिओत तुम्ही ऐकू शकता की, त्याच्या आसपास काही लोक आहे जे त्याच्यावर हसत आहे. तो देखील हसत आहे. पण आपले तोंड उघडत नाही लक्षात येताच काही वेळातच तरुण रडायला येते. सध्या हा व्हिडिओ नेकऱ्यांच्या हसण्याचे कारण बनला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @badis_tv या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. एका युजरने म्हटले आहे की, नको ती मस्ती कशीला करायची. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, प्रत्येकाने एकदा ट्राय करा. तर काहींना यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून संपूर्ण इंटनेटवर हशा पिकला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video of young boy applying glue to his lips goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
1

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
3

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.